1 minute reading time
(59 words)
[ABP MAJHA]रोहित पवारांच्या पुण्यातील आंदोलनाला भेट देणार- सुप्रिया सुळे
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात तोडगा निघाला होता. पण आमदार रोहित पवार पुन्हा या विद्यार्थ्यांना जाऊन भेटले आणि आंदोलनासाठी तयार झाले. रोहित पवार यांच्यावर अर्बन नक्षल तयार करत असल्याच्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.कसं आहे भारतीय जनता पार्टीत आमचे काही मित्र आहेत. ते काही तरी नवीन नवीन शब्द काढत असतात. असं काही नसतं.

