[ABP MAJHA]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, भाजीविक्रेत्याशी संवाद

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना विकासकामांची पाहणी करण्याबरोबरच नागरिक आणि विक्रेते यांच्याशी देखील संवाद साधला आहे. बारामती येथे भाजी विक्रेते ज्ञानेश्वर मोहिते त्यांची भेट झाली. यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना भेटून आनंद झाला. अशी पोस्ट करत सुळे यांनी याची माहिती दिली आहे पहा खासदार सुळे आणि भाजी विक्र...

Read More
  516 Hits