महाराष्ट्र

[maharashtratimes]सुप्रिया सुळे यांना पुन्हा सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार

महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद! बारामती : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग... उपस्थिती... विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके... यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्ह...

Read More
  667 Hits

[maharashtralokmanch]देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खा. सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

महाराष्ट्राचा संसदेतील बुलंद आवाज असल्याचे पुन्हा सिद्ध दिल्ली : संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी...

Read More
  646 Hits

देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खा. सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

महाराष्ट्राचा संसदेतील बुलंद आवाज असल्याचे पुन्हा सिद्ध  दिल्ली : संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त...

Read More
  754 Hits

सरकारनं संवेदनशिलता दाखवली- सुप्रिया सुळे

आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाल्याशिवाय बारसू रिफायनरी हा प्रकल्प पुढे रेटणार नाही. त्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे रिफायनरी संदर्भातील काही गैरसमज आहेत. ते कशा पद्धतीने दूर करता येतील,  बारसू या रिफायनरी प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. ...

Read More
  631 Hits

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील

खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यां...

Read More
  752 Hits

[letsupp]पोलिस बळाचा वापर करु नका, चर्चा करुन तोडगा काढा

खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट… बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनर...

Read More
  790 Hits

माण परिसराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : मुळशी तालुक्यातील माण परिसरात मागील दोन महिन्यापासून कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत हिंजवडी एमआयडीसी विभागाने लवकरात लवकर तोडगा काढून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या नि...

Read More
  714 Hits

पुण्यातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाऊंडेशनतर्फे खास परवाना मेळावा पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात असणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक अनोखी सुवर्णसंधी असून जास्तीत ...

Read More
  1181 Hits

[lokmat.news18]'हा गंभीर विषय असून, माझी शासनाला..'

MPSC डेटा लीक प्रकरणावर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी  मुंबई, 23 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क साठीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. फक्त प्रवेशपत्रिकाच नाही तर विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्तादेख...

Read More
  720 Hits

[TV9 Marathi]पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात

नितिन गडकरींशी चर्चा करणार-खासदार सुप्रिया सुळे  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज ...

Read More
  710 Hits

[AIR PUNE]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटने...

Read More
  623 Hits

[maharashtralokmanch]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी पुणे : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज ...

Read More
  693 Hits

[letsupp]अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट

जखमींची विचारपूस  Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पुणे येथील नऱ्हे आंबेगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केल...

Read More
  649 Hits

[loksatta]''नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार''

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व...

Read More
  544 Hits

अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी,नवले पूल परिसरात पुन्हा मोठा अपघात: चारजणांचा मृत्यू: अनेक जखमी पुणे : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना...

Read More
  702 Hits

[letsupp]…यामुळे सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार…

SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यव...

Read More
  727 Hits

खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

परदेशात शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची 'राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती पुन्हा सुरू पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रति...

Read More
  774 Hits

[Lokmat]वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

पुणे : ''जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे.टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यां...

Read More
  828 Hits

[mpcnews]वेताळ टेकडीवरील रस्त्यासाठी वेगळ्या पर्यायाची निवड करावी - सुप्रिया सुळे

 एमपीसी न्यूज : वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Pune) जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले असून, या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आज टेकडीला भेट दिली  सुळे यांनी वनविभागाच्या कार्यालयात कृती समितीने तयार केलेल्या सादरीकरणाचा आढावा घेतला आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या किंवा टेकडीवरील झाडे तोडण्य...

Read More
  590 Hits

[maharashtralokmanch]वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार

टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ...

Read More
  616 Hits