महाराष्ट्र

[abp Majhaa]टीडीएम चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

म्हणाल्या 'दादांनी आणि मी हा चित्रपट...'  दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटाचे थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा चित...

Read More
  373 Hits

[loksatta]“मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”

TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, "बारामतीतील सुपुत्र…" 'टीडीएम' हा मराठी चित्रपट येत्या ९ जूनला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु, चित्रपटाला सिनेमागृहांत स्क्रीन न मिळाल्याने 'टीडीएम' पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय दिग्दर्शक व चित्रपटाच्...

Read More
  410 Hits

बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात ...

Read More
  498 Hits

विश्वस्त पदाबाबत जेजुरीकरांच्या लढ्याला यश

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन  जेजुरी : अखेर जेजुरीकरांच्या लढ्याला यश आले असून देवस्थान ट्रस्टवर नेमण्यात येणाऱ्या विश्वस्तांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळणार हे आता स्पष्ट झाले. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समस्त जेजुरीकरांचे अभिनंदन केले आहे. सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून ही अतिशय आनंदाची बा...

Read More
  533 Hits

[thekarbhari]मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा

खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी PMPML Pune | मार्केट यार्डपासून (Market yard) मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची (PMPML) सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून (PMP Kothrud Depot) सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय ...

Read More
  388 Hits

[divyamarathi]पुण्यातील मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व बस पूर्ववत सुरू करा - सुप्रिया सुळे

मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गाड्य...

Read More
  370 Hits

[maharashtralokmanch]मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी के...

Read More
  422 Hits

पहिल्याच पावसात पालखी मार्गाची दुरवस्था

तात्पुरती मालमपट्टी नको; खासदार सुळे यांची आठवड्यात दुसऱ्यांदा दुरुस्तीची मागणी पुणे : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर आला असताना या रस्त्याची ही अशी अवस्था झाल...

Read More
  583 Hits

मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा

खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी पुणे : मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खास...

Read More
  546 Hits

बावधनमधील नो व्हेईकल डे, सुप्रिया सुळे सायकलवर

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या विविध समाोपयोगी महिमेत नेहेमीच पुढे असतात आज टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नो व्हेहिकल डे या मोहिमेत सायकल चालवून त्यांनी अनोखा संदेश दिला आहे टीम बावधन सिटिझन फोरमच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या मोहिमेअंतर्गत ...

Read More
  411 Hits

सुप्रिया सुळे यांनी लुटला सायकलिंगचा आनंद

बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन पुणे येथील बावधन सिटिझन फोरमतर्फे राबवण्यात आलेल्या 'नो व्हेईकल संडे अलर्ट' या उपक्रमात सहभागी होऊन सुप्रिया सुळे यांनी सायकलिंग केली . दर महिन्यातील पहिल्या रविवारी हा उपक्रम राबवत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे. 

Read More
  358 Hits

[TV9 Marathi]ओडिशा ट्रेन अपघातावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत वेदानादायी सकाळ, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी एका अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघातात आपण अनेकांना गमावले. मी रेल्वे आणि राज्य प्राधिकरणांना दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची विनंती कर...

Read More
  444 Hits

मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुप्रिया सुळे,अरविदं सावंतांकडून केंद्राच्या धोरणाचा निषेध  नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही. त्याबद्दल आज (२ जून) एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. आणि कामगारांचं म्हणणं...

Read More
  416 Hits

[TV9 Marathi]'केंद्र सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध'

सुप्रिया सुळे यांची आक्रमक भूमिका गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध असा हल्लाबोल राष्ट...

Read More
  492 Hits

[maharashtra lokmanch]होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली...

Read More
  389 Hits

[thekarbhari]अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

Pune Hoardings News| पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune and pimpari chinchwad municipal corporation) हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग (Hoardings) कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावे...

Read More
  423 Hits

[saamtv]पुण्यातील 'त्या' गंभीर घटनेनंतर सुप्रिया सुळेंचे ट्विट

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी तात्काळ लक्ष द्यावे Supriya Sule News : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी ट्विट करुन चिंता व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी (pune guardian minister chandrakant patil) याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांन...

Read More
  458 Hits

मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे-खा. सुळे

पुणे : मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड ७५३-ई या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिले आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.राज्य रस्ते महामंडळाला याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून तसे ट्विटही केले आहे. गेल्या तीन वर्...

Read More
  538 Hits

होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली...

Read More
  559 Hits

[sakal]बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदाराचा लेखाजोखा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या. सतराव्या लोकसभेतील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभेत २१९ चर्चासत्रांत सहभागी होत तब्बल ५४६ प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडत द...

Read More
  430 Hits