सरकारनं संवेदनशिलता दाखवली- सुप्रिया सुळे

आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाल्याशिवाय बारसू रिफायनरी हा प्रकल्प पुढे रेटणार नाही. त्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे रिफायनरी संदर्भातील काही गैरसमज आहेत. ते कशा पद्धतीने दूर करता येतील,  बारसू या रिफायनरी प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. ...

Read More
  550 Hits

[letsupp]पोलिस बळाचा वापर करु नका, चर्चा करुन तोडगा काढा

खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट… बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनर...

Read More
  701 Hits