1 minute reading time (62 words)

[Sakal]उद्योगमंत्री उदय सामंतांवर सुप्रिया सुळे भडकल्या

उद्योगमंत्री उदय सामंतांवर सुप्रिया सुळे भडकल्या

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कंपन्या बंद होणे आणि उद्योगांचे अन्य राज्यांत चाललेलल्या स्थलांतराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चाकण आणि हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांवर ताशेरे ओढत त्यांनी उद्योजकांना न टिकवल्यास रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, असे म्हटले आहे. प्रश्न समोर असूनही लगेच बैठक घेण्याऐवजी उद्योगमंत्री रविवारी का बैठक घेत आहेत. यापेक्षा कोणता विषय मोठा आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार प...
[Aapla Mahanagar]FCRA ला आमचा विरोध, विधेयक JPC कड...