देऊळगाव रसाळ येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

देऊळगाव रसाळ येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज घेणार उपोषणकर्त्यांची भेट; सर्वोतापरी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (दि. २३) देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत खास...

Read More
  24 Hits