सुप्रिया सुळे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले. या भेटीदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी डॉ. पवारांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाचे स्मरण केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "डॉ. जयसिंगराव ...

