1 minute reading time (69 words)

[Jai Maharashtra News]Supriya Sule इतिहास संशोधक Dr. Jaysingrao Pawarयांच्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीला

Supriya Sule इतिहास संशोधक Dr. Jaysingrao Pawarयांच्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीला

सुप्रिया सुळे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले. या भेटीदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी डॉ. पवारांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाचे स्मरण केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे," असे सांगत, ते महाराष्ट्राचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत होते, अशा भावना व्यक्त केल्या. 

[Saam TV]गोकुळवर प्रशासक, सुळे म्हणतात '...म्हणून ...
[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात,...