1 minute reading time (47 words)

[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात, व्हॉट्सअप स्टेटसवरुन दिली माहिती

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात, व्हॉट्सअप स्टेटसवरुन दिली माहिती

rराष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. एका बेजबाबदार चालकाने त्यांच्या कारला बाजूने धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

[Jai Maharashtra News]Supriya Sule इतिहास संशोधक D...
[Jai Maharashtra News]सुप्रिया सुळेंच्या गाडीला अप...