महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. मोहाली येथे सीआयए पथकाने प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याला पपला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या चार शस्त्र तस्करांसह अटक केली आहे. सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील असून सध्या मुल्लांपुर गरीबदास येथे राहत होता. या सर्वांविरुद्ध थाना सदर खरड येथे आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल कर...

