मंत्र्याची यादी देत कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. तसेच कंत्राटी भरतीवरून मविआ सरकारवर सडकून टिकास्त्र सोडलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत मंत्र्...
क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... पुणे : राष्ट्रावदीत फुट पडल्यापासून पवार कुटुंबियांमध्येही (Supriya Sule) फूट पडली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील विविध विषयांवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अनेकदा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शाब्दित वादावादी बघायला मिळाली. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आता पवार कुटु...
राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाट...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शर...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर आज पवार काका पुतण्या दुसऱ्यांदा एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. पण यावेळीचा सर्वात मोठा फरक म्हणजे आज दोघांनीही आवर्जून एकमेकांची नावं भाषणात घेतली. कारण निमित्तच कौटुंबिक सोहळ्याचं होतं. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, क...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार...
अजित पवार, शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठानचा आहे. या कार्यक्रमाला सगळे पवार कुटुंब येणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचा प्रश्नच नाही. सामाजिक काम आहे आमची समाजिक बांधिलकी आहे की नाही. राजकारणाच्या चौकटीतून सगळं बघू नका.
वाई : राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आंबवडे (ता कोरेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच...
माझी लढाई अजित पवार गटाविरोधात नाही- सु्प्रिया सुळे मुंबई : 'नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे ...
अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र? सातारा | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात म...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला."निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्य...
येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे : 'पुण्याचे बरेच कारभारी बदलले आहेत. यामुळे मलाही पुण्यात थोडे काम करावे लागणार आहे. सर्वांप्रमाणे माझ्या आयुष्यातही संघर्ष आला आहे,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कामकाजात लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रविवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाल...
पुणे : ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनच नेते पुण्यात लक्ष घालत होते, त्यामुळे मी खडकवासला सोडून कधी पुण्यात लक्ष घातले नाही. आता इथे बरेच कारभारी बदलले आहेत, त्यामुळे मलाही आता पुण्यात काम करावे लागेल. आज संघर्ष माझ्या वाट्याला आला आहे, त्यावर मात केल्याशिवाय राहणार नाही'', अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळ...
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो? हीच व्यक्ती गृहमंत्री झाल्यावर क्राईम कसा वाढतो? आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे... शिक्षण कमी करणं आणि दारुची दुकान वाढवणं ही या सरकारची कामं... देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो हे डेटा सांगतो... नागपूर हे कसं क्राईम कॅपिटल होत? यामागे कोणाचं ...
पुणे- येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आ...

सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शरद पवार मुंबईत होते. तर, सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहून सुनावणीत सहभागी झाल्या. याबाबत पत्रकारांनी त्यांना आज विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनत...