[My Mahanagar]पुण्यातील घटना कायद्याची दुर्दशा दर्शवणारी, सुप्रिया सुळेंचा संताप

पुण्यातील घटना कायद्याची दुर्दशा दर्शवणारी, सुप्रिया सुळेंचा संताप

 पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंगळवारी पहाटे पीडित तरुणीला आपल्या बोलण्यात फसवून स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्...

Read More
  411 Hits

[Lokamat]राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

"पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?" असा सवाल विचारला आहे. "पुण्या...

Read More
  337 Hits

[News18 Marathi]पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा संताप, धक्कादायक मागणी करत म्हणाल्या...

पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा संताप, धक्कादायक मागणी करत म्हणाल्या...

पुणे: स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेवर बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. पुण्याची घटना खूपच धक्कादायक आहे. महाराष्ट्रात वर्दीची भीती राहिली आहे की नाही? ज्या सु...

Read More
  496 Hits

[Navarashtra]“राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई…”

“राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई…”

साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर दिल्ली: " राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे." असे प्रतिपादन ख...

Read More
  417 Hits

[ABP MAJHA]प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात

प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात

खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद  MP Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खा...

Read More
  340 Hits

[TV9 Marathi]साहित्य संमेलनाच्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाला गालबोट लागलं- सुळे

साहित्य संमेलनाच्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाला गालबोट लागलं- सुळे

साहित्य संमेलनाच्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाला गालबोट लागलं- सुळे 

Read More
  342 Hits

[TV9 Marathi]भोरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खासदार Supriya Sule यांनी दर्शन घेतलं

भोरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खासदार Supriya Sule यांनी दर्शन घेतलं

 महाशिवरात्रीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील श्री बनेश्वरचे दर्शन घेतले. 

Read More
  368 Hits

[Maharashtra Times]वैभवीच्या परीक्षेबद्दल विचारणा; अन्नत्याग आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळेंचा फोन

वैभवीच्या परीक्षेबद्दल विचारणा; अन्नत्याग आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळेंचा फोन

संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून विचारपूस केली. लढाई मोठी आहे, तब्येतीची काळजी घ्या असं यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिच्या परीक्षेबाबतही चौकशी केली. सरकारने संवेदनशीलता दाख...

Read More
  356 Hits

[Saam TV]"तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या" सुळेंचा देशमुखांना फोन

"तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या" सुळेंचा देशमुखांना फोन

 संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर...

Read More
  336 Hits

[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळे यांचा धनंजय देशमुखांना फोन, तब्येतीची केली विचारपूस

खासदार सुप्रिया सुळे यांचा धनंजय देशमुखांना फोन, तब्येतीची केली विचारपूस

संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संव...

Read More
  315 Hits

[ZEE 24 TAAS]संतोष देशमुख हत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे फ्रंटफूटवर, घेतली देशमुख कुटुंबाची भेट

download---2025-02-20T005121.717

ज्ञानेश्वर पतंगे, विकास माने (प्रतिनिधी) बीड : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर होत्या. त्यांनी मस्साजोग गावात जाऊन मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीमुळं देशमुख हत्या प्रकरण छडा लावण्यासाठी धसांनंतर सुळे आक्रमक होणार असंच दिसतंय. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश ध...

Read More
  443 Hits

[Loksatta]“तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही?”

“तानाजी सावंतांचं पोरगं सापडतं, पण संतोष देशमुखांचा खुनी सापडत नाही?”

फडणवीसांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा सरकारवर संताप! Supriya Sule Beed Visit : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्व...

Read More
  559 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध

download---2025-02-20T004401.406

म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू? Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मस्...

Read More
  418 Hits

[ABP MAJHA]मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ

करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा? मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा ...

Read More
  457 Hits

[Maharashtra Times]करुणा शर्मांनी खासदार सुप्रिया सुळेंची घेतली भेट, आपली कैफीयत मांडली; काय-काय सांगितलं?

करुणा शर्मांनी खासदार सुप्रिया सुळेंची घेतली भेट, आपली कैफीयत मांडली; काय-काय सांगितलं?

 धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली.तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर केला.दरम्...

Read More
  598 Hits

[Lokshahi Marathi]करुणा मुंडे यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट, कराडवर केले आरोप

करुणा मुंडे यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट, कराडवर केले आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा 2 केल्याची माहिती देत त्यांच्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आ...

Read More
  428 Hits

[News18 Lokmat]खासदार सुप्रिया सुळे आणि करुणा मुंडेंची भेट

खासदार सुप्रिया सुळे आणि करुणा मुंडेंची भेट

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा 2 केल्याची माहिती देत त्यांच्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ...

Read More
  355 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट

सुप्रिया सुळेंनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आता अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. राज्या...

Read More
  536 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीला LIVE

सुप्रिया सुळे देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीला LIVE

बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सुरुवातीपासून आक्रमक राहिले. मात्र धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आल्यापासून धस बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. हीच वेळ साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौर...

Read More
  336 Hits

[Mumbai Tak]संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये दाखल

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये दाखल

 बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सुरुवातीपासून आक्रमक राहिले. मात्र धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आल्यापासून धस बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. हीच वेळ साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साज...

Read More
  554 Hits