[ABP MAJHA]CM ना चॅलेंज, डिबेटसाठी तयार म्हणत सुळेंचं प्रत्युत्तर!

CM ना चॅलेंज, डिबेटसाठी तयार म्हणत सुळेंचं प्रत्युत्तर!

लोकसभेच्या 543 जागांमध्ये 33 टक्के महिलांना लगेच आरक्षण द्या, हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे, 2023 साली मंजूर झालेले विधेयक 2026 उजाडलं तरी लागू का झाले नाही? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असं आम्हाला सांगितले होते. मग ते विधेयकात का नव्हते? मुख्यमंत्री महिला आरक्षणाबाबत खोटं...

Read More
  189 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत, असे सांगून काही होणार नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. कारण देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित, हुशार आहेत, ते खूप वाचनही करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा वेगळी होती. पण एनडीए आघाडीतील सर्व पक्षांनाच एक ब्रिफिंग दिले जाते, त्यांना एक नोट पाठवली जाते. ते स्वत:च्या मित्...

Read More
  209 Hits

[News18 Marathi]सुळेंची महत्त्वाची पत्रकार परिषद

सुळेंची महत्त्वाची पत्रकार परिषद

संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांना महिला विरोधी संबोधत रान उठवायला सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, विरोधी पक्षांमुळे लोकशाहीतील महिला सहभागाचा मृत्यू झाला, अशी टीका केली होती. याविरोधात आपण राज्यभरात महिलांच...

Read More
  217 Hits

[Civic Mirror]खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत जावेसे का वाटले नाही?

खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत जावेसे का वाटले नाही?

व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्व अपयशी ठरल्याची सुप्रिया सुळे यांची खंत मुंबई – भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे जावेसे का वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून आणि व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो आहोत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त ेली. सुप्रिया सुळे यां...

Read More
  285 Hits

[ABP MAJHA]खरातप्रकरणी प्रणिती शिंदेंचा मोठा दावा,सुप्रिया सुळे म्हणाल्या तपास झाला पाहिजे

खरातप्रकरणी प्रणिती शिंदेंचा मोठा दावा,सुप्रिया सुळे म्हणाल्या तपास झाला पाहिजे

अशोक खरातचा कुठे तरी एन्काउंटर करतील.अशी शंका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवली आहे.खरात प्रकरणात सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांचे संबंध समोर येत असल्याने, पुरावे नष्ट करण्यासाठी एन्काऊंटर होऊ शकतो.अशी शंका प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलीय.दरम्यान खरातच्या एन्काऊंटर प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी  काय म्हटलंय पाहुयात.

Read More
  240 Hits

[Jai Maharashtra News]खासदार सुळे चैत्यभूमीवर; महामानवाला केलं अभिवादन

खासदार सुळे चैत्यभूमीवर; महामानवाला केलं अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र ...

Read More
  225 Hits

[Mumbaii Outlook]Ashok Kharat प्रकरणात बडे अधिकारी व नेते गुरफटलेत; CM Fadnavis यांनी लक्ष द्यावे!

Ashok Kharat प्रकरणात बडे अधिकारी व नेते गुरफटलेत; CM Fadnavis यांनी लक्ष द्यावे!

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे जावेसे का वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून आणि व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो आहोत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त ेली. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीत पारदर्शकता ठेवून त्यात सातत्य ठेवावे. त्यांच्या...

Read More
  239 Hits

[Saam TV]मुख्यमंत्र्यांनी दबावात न येता खरात प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टात करावी

मुख्यमंत्र्यांनी दबावात न येता खरात प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टात करावी

राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार करुन शोषण केल्याचे समोर आले. अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या अशोक खरातची SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शनची देखील चर्चा झाली. आता  भोंदू अशोक खरात हा एकटा नाही. हे एक खूप मोठे रॅकेट आहे. एक भ...

Read More
  232 Hits

[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या Supriya Sule यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. वाढत्या घटनांमुळे यंत्रणेचे अपयश दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कथित रॅकेट, मनी लॉन्डरिंग आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनबाबत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार...

Read More
  246 Hits

[Jai Maharashtra News]बैठकीला गैरहजर, Eknath Shinde पुन्हा नाराज?, सुप्रिया सुळेंनी लगावले टोले

बैठकीला गैरहजर, Eknath Shinde पुन्हा नाराज?, सुप्रिया सुळेंनी लगावले टोले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगू लागली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे या...

Read More
  208 Hits

[TV9 Marathi]'हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार'

'हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र ...

Read More
  220 Hits

[Political Maharashtra]सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काल रविवारपासून सुरुवात झाली. बारामतीच्या कन्हेरी येथे पवार यांची सभा पार पडली. या सभेत पक्षाचे आणि महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या प्रचारसभेत राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला,...

Read More
  232 Hits

[Saamana]खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात जावे असे का वाटले नाही?-सुप्रिया सुळे

"नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला न्यायासाठी पोलिसात किंवा लोकप्रतिनिधीकडे जावेसे का वाटले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी माध्यमांशी बोलत होत्या.   भोंदू...

Read More
  216 Hits

[Divya Marathi]भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो - सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी ...

Read More
  201 Hits

[Navshakti]रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

रिश्ते मायने रखते है...; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चाना तोंड फुटले आहे. 'रिश्ते मायने रखते है...', असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचार...

Read More
  210 Hits

[NDTV Marathi]'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

Pune News: पुण्यातील पाषाण तलाव सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून त्यांचा खच तलावाच्या काठी साचला आहे. या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेध...

Read More
  192 Hits

[Lokshahi Marathi]आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

आशा भोसलेंचं निधन, Supriya Sule यांनी व्यक्त केला शोक

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  209 Hits

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

[Saam TV]"बारामती मतदारसंघाला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला तर आनंदच"

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीवर भाष्य करताना, त्या मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीची पोटनिवडणूक होत आहे., त्यावेळी अदिती तटकरे यांच्या भावनेला प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले, ज्यामध...

Read More
  189 Hits

[Jai Maharashtra News]आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल, Supriya Sule यांनी वाहिली श्रद्धांजली

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  220 Hits

[LS Marathi]मुंबईतून सुप्रिया सुळे

मुंबईतून सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रख्यात पार्श्वगायिका, सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आशाताईंच्या रुपाने स...

Read More
  196 Hits