महाराष्ट्र

[Loksatta]दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

MP Supriya Sule agitation

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. "दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सर...

Read More
  920 Hits

बारामतीत होणार ईएसआयसी रुग्णालय

बारामतीत होणार ईएसआयसी रुग्णालय

संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक-सुप्रिया सुळे   बारामती, ता. २८ : बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. बारामती येथील उद्योजकांच्या बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफ...

Read More
  1109 Hits

[TV9 Marathi]हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज

हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज

बारामतीत आयोजित हळदी-कुंकू समारंभात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला यावेळी उखाणा घेण्याबरोबरच त्यांनी गाणे सुद्धा गायले आहे. 

Read More
  1228 Hits

[Sakal]सीएसआर फंडातून मुळशीतील शाळांना संगणक वाटप

मुळशीतील शाळांना संगणक वाटप

शाळांना १८० संगणकांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप हिंजवडी येथील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआर फंडातून मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना १८० संगणकांचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते घोटावडे (ता. मुळशी) येथे करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध...

Read More
  1160 Hits

[Lokmat]बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे 'इएसआयसी' रुग्णालय

बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे 'इएसआयसी' रुग्णालय

कामगारांची संख्या पाहता आणखी शंभर बेडची गरज-सुळे  बारामती (पुणे) : येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले असून, कामगारांची संख्या पाहता आणखी श...

Read More
  1139 Hits

[Maharashtra Times]आज निवडणूक लागली तर मविआचे २०० आमदार आणि ३६ खासदार निवडून येतील

आज निवडणूक लागली तर मविआचे २०० आमदार आणि ३६ खासदार निवडून येतील सर्व्हेनुसार खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे विधान

सर्व्हेनुसार खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे विधान  बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडी कशी शक्तीशाली असेल ते सुळेंनी सांगितलं. मविआचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असं सुळे म्हणाल्या. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या सर्व्हेनुसार खा...

Read More
  983 Hits

[Lokmat]तर 'मविआ' चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील

तर 'मविआ' चे १९० ते २०० आमदार, ३४ ते ३६ खासदार निवडून येतील खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली.त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, अ...

Read More
  1142 Hits

[News 18 Lokmat]'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट उघडली असती..'

'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट उघडली असती

सुप्रिया सुळे यांचे हिंदू जनआक्रोश मोर्चावरुन परखड सवाल नुकताच पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात लव्ह जिहादपासून अनेक गोष्टींची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बॅनरवर तुम्ही जगायचे कसे? काय खायचे? समाजासाठी काय करायचे? असं लिहिलंय, पण हे सांगणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल केल...

Read More
  1057 Hits

[global News Marathi]निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी

निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी

सुप्रिया सुळे म्हणतात देशात सर्व राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालम...

Read More
  1064 Hits

[News 18 Lokmat]निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी

निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी...

सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी... पुणे, 27 जानेवारी, जितेंद्र जाधव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत नुकताच एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारी भाजपला धक्का देणारी आहे. या सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फटका बसू शकतो. तर आसाम, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात....

Read More
  1124 Hits

[Maharashtra Today]उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार

उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार सुप्रिया सुळे यांचे विधान

सुप्रिया सुळे यांचे विधान पुणे :- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबे...

Read More
  859 Hits

[Sakaal]लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान-सुप्रिया सुळे

लाल मातीशी इमान राखत शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा मला अभिमान

हिंजवडी : ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती देखील होते, ही अभिमानाची गोष्ट आहे. शेतीच्या लाल मातीशी इमान राखत शेती सोबत असलेलं नातं हिंजवडीकर प्रामाणिकपणे जपतात ही एक चांगली बाब आहे.आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी शिवारात केले. हिंजवडी आय...

Read More
  1017 Hits

[TV9 Marathi]जयंत पाटील यांचं स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा

जयंत पाटील  यांचं स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या…

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या… राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादाव...

Read More
  908 Hits

[ABP Majha]सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात

सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद  खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर करत स्ट्रॉबेरीच्या शेतात फेरफटका मारला.खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर केली आहे.बैलगाडीची सफर करुन त्या थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात पोहचल्या.पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या.त्यावेळी त्यांनी स्ट...

Read More
  985 Hits

[Lokmat]"देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी

देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे

खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला होता.यावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्र...

Read More
  1052 Hits

[TV9 Marathi]पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे

Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. यावर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्र...

Read More
  962 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका

“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका म्हणाल्या,

म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका"  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या...

Read More
  1075 Hits

[TV9 Marathi]राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा  घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे

Read More
  1063 Hits

[Abp Majha]मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना?

मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना? नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय?  मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यांनी गुजरात आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यां...

Read More
  1053 Hits

[कृषी जागरण]गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग

गणेश जाधव यांनी फुलवली अंजीराची बाग खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप  बारामती लोकसभा मतदारसंघातील गुरोळी ता. पुरंदर येथील प्रयोगशील शेतकरी डॉ गणेश जाधव यांनी अंजीर शेती केली आहे. वर्षात दोन हंगामांचे नियोजन आणि पॉलिहाऊसमध्ये लागवडीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श व पथदर्शक ठरली आहे. डॉ गणेश जाधव हे ॲग्री हॉर्टीकल्चरीस्ट असून...

Read More
  911 Hits