महाराष्ट्र

[TV9 Marathi]जयंत पाटील यांचं स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या… राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादाव...

Read More
  589 Hits