[TV9 Marathi]'धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदेत आवाज उठवत राहणार'-सुप्रिया सुळे

'धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदेत आवाज उठवत राहणार'-सुप्रिया सुळे

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमूद करत...

Read More
  641 Hits

[Lokshahi Marathi]बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमू...

Read More
  651 Hits

[ABP MAJHA ]अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार?

अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार?

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले.... Supriya Sule : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Supriya Sule) यांनी पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्य...

Read More
  568 Hits

[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टी...

Read More
  703 Hits

[ABP MAJHA ]शेजारी बसणं गुन्हा आहे का?

शेजारी बसणं गुन्हा आहे का

मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी ब...

Read More
  595 Hits

[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.  

Read More
  738 Hits

[saamtv]माझ्या भावाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा

माझ्या भावाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या वाचा... Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदि मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात  विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.  मला संघटनेतील कोणतं...

Read More
  823 Hits

[LetsUpp Marathi]माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत- सुप्रिया सुळे

माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत- सुप्रिया सुळे

 अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रे...

Read More
  787 Hits

[TV9 Marathi]'सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याच षडयंत्र सत्तेतील कोणीतरी करतय'

'सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याच षडयंत्र सत्तेतील कोणीतरी करतय'

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेतलंच कुणीतरी षडयंत्र रचतं आहे त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जातो आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  "देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने अपमान या सरकारमध्ये केला जातो आहे. जी जाहिरात देण्यात आली होती त्यातही देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्यात आलं होत...

Read More
  575 Hits

[TV9 Marathi]'अजितदादाला संघटनेत काम करणं इच्छा झाली असेल तर स्वागत'- सुप्रिया सुळे

'अजितदादाला संघटनेत काम करणं इच्छा झाली असेल तर स्वागत'

अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांच्यासह नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची...

Read More
  789 Hits

[TV9 Marathi]लोकशाही उरलीच नाही,

दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका

फक्त दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तर एका आंदोलनात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. मा...

Read More
  663 Hits

[epunemetro]बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

खा. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ...

Read More
  558 Hits

[maharashtralokmanch]बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांन...

Read More
  576 Hits

[eduvarta]शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून अजूनही पालक (Parents) मुलांच्या साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. पण वह्या-पुस्तकांपासून इतर शालेय साहित्य (School Materials) खरेदी करताना पालकांचा खिसा रिकामा होत आहे. बहुतेक साहित्य महागल्याच्या पालकांच्या तक्रारी असून खासदार सुप्रिया सुळे (MP Supr...

Read More
  1082 Hits

[letsupp]पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्री फडणवीसांनी Pune Crime : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये विविध गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. वारजे भागामध्ये या गॅंगची दहशत पाहायला मिळाली. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घ...

Read More
  677 Hits

[divyamarathi]पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

गृहमंत्र्यानी लक्ष घालण्याची मागणी पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रीय झाली असून या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी सोमव...

Read More
  613 Hits

[TV9 Marathi]मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थची स्थिती अतिशय खराब असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. राज्यात अनेक ठिकाणी राजरोजपणे गुन्हे घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक शिल्लक राहिलेला नाही हि वस्तुस्थिती आहे . हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सुप्रिया सुळे म्...

Read More
  769 Hits

[saamtv]अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन

अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन

ते सर्वांनाच हवे असतात; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पण...

Read More
  693 Hits

[loksatta]“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं. नेमकं काय म्हणाले केसरकर? ...

Read More
  680 Hits

[maharashtratimes]अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एकेकाळचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. अमिताभ यांचा आवाज, फोटो, लूक आणि ऑटोग्राफही चालतो. त्याच धर्तीवर अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी ...

Read More
  600 Hits