सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व...
SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यव...
पुणे : ''जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार करायला हवा. पुण्याचे पर्यावरण वाचविणे आवश्यकच आहे.टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पहायला हवेत,'' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला प्रचंड विरोध होत आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी सुळे यां...
एमपीसी न्यूज : वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Pune) जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले असून, या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आज टेकडीला भेट दिली सुळे यांनी वनविभागाच्या कार्यालयात कृती समितीने तयार केलेल्या सादरीकरणाचा आढावा घेतला आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या किंवा टेकडीवरील झाडे तोडण्य...
टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ...
टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यां...
खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला (Vetal Hill Project) नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार केला पाहिजे. पुण्याचे पर्य...
वेताळ टेकडीबाबत सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे - बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या प्रकल्पासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करत असून प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. प्रकल्पाबाबत आज स्थानिकांची बाजू ऐकली आता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून ही याबाबत माहिती घेणार आहे. तसेच प्रकल्पाशी निगडित सादरीकरण पाहणार. त्यानंत...
पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकराराव उर्फ अण्णासाहेब उरसळ यांच्या अर्धपुतळ्याचा अनावरण सोहळा आणि पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अंजीर ज्युसचे लॉन्चिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीची करण्यात आले पुरंदर तालुक्यातील सिंगापूरमध्...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला
रस्ता अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करत असताना एक महिला चक्कर येऊन खाली पडली. या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला मार लागला. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या तेथून जात होत्य...
बाईकवरुन चक्कर येऊन कोसळलेल्या महिलेच्या मदतीला धावल्या! खासदार सुप्रिया सुळेपुणे : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करत असताना एक महिला चक्कर येऊन खाली पडली. या दुर्घटनेत महिलेच्...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. अवकाळी पाऊस गारपीट याबद्दल पण या सरकारला गांभीर्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात झालेल्या मृत्यूंवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक या घटनेत मृत्यूमुखी पडलेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ज्यां...
सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल Supriya Sule News Update: मला गॉसिपला वेळ नाही.लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे अनेक काम आहेत.चांगला कष्ट करणारा नेता असेल तर सर्वांना हवा असतो,तसेच अजितदादाही हवे असतात . त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात असल्याची अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार काही राष्ट्रव...
निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी पुणे : विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. लोढा यांनी काल (दि.१२) महिला...
पुणे: विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. लोढा यांनी काल (दि.१२) महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव...
Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक बनल...
तत्काळ निर्णय मागे घ्या- सुप्रिया सुळे पती गमावलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करु...
निर्णय मागे घ्या - सुप्रिया सुळे पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केल...
कात्रज चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, त्याची पाहणी करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.