महाराष्ट्र

[TV9 Marathi]पुण्यातील हळदी-कुंकु समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

पुण्यातील हळदी-कुंकु समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

अंगणवाडी आणि आशा भगिनीच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कारण तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेता, त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी गरजेचे असल्याचे मत मांडले. कोरोना काळात तुम्ही केलेले काम अतिशय महत्वाचे होते. त्याकाळात आम्हाला तुमच्यात पांडुरंगाचे दर्शन होत होते. अनेक अडचणींवर मात करुन आपल्या भगिनींनि ती ...

Read More
  348 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

'इंडिया' आघाडीमधून नितीशकुमार बाहेर पडले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडणं हा नितीशकुमार यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाही आहे. त्यामुळे ते असे निर्णय घेण्यास स्वायत्त आहेत. मात्र मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे एक वर्षापूर्वीचे भाषण आठवते. ज्यामध्ये ते नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद...

Read More
  400 Hits

[loksatta]“इंडिया आघाडीत प्रत्येकजण…”

“इंडिया आघाडीत प्रत्येकजण…”

नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनतर अखेर जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार आता भारतीय जनता...

Read More
  371 Hits

[Lokshahi Marathi]रोहित पवारांचे अजित दादांबाबत ते विधान, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

रोहित पवारांचे अजित दादांबाबत ते विधान, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  444 Hits

[ABP MAJHA]आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा,आव्हानांवर मात करुन सत्याचा विजय होईल-सुप्रिया सुळे

आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा,आव्हानांवर मात करुन सत्याचा विजय होईल-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  418 Hits

[Times Now Marathi]रोहित पवारांना ई़डी कार्यालयाबाहेर सोडल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

रोहित पवारांना ई़डी कार्यालयाबाहेर सोडल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  396 Hits

[Saam TV]"म्हणून रोहित पवार यांची चौकशी"- सुप्रिया सुळे

"म्हणून रोहित पवार यांची चौकशी"- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून (ED) चौकशी होत आहे. दरम्यान यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे 

Read More
  450 Hits

[Zee 24 Taas]रोहित पवारांची ED कडून चौकशी सुरु सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

रोहित पवारांची ED कडून चौकशी सुरु सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

सत्यमेव जयते, आमच्यासाठी संघर्षाचा काळ' --- संघर्ष करु, मात्र सत्याच्याच मार्गाने चालू-सुळे --- 'आव्हानांना आम्ही सत्याच्या मार्गाने सामोरे जाणार ' --- 'केंद्रीय संस्थांचे 90 ते 95 % खटले विरोधकांविरोधात'  

Read More
  444 Hits

[abplive]सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांसोबत

सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांसोबत

म्हणाल्या सत्यमेव जयते! सत्याचा विजय होणार मुंबई : सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात करुन विजय मिळवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रोहित पवारांच्या (Rohit Pawar ED Enquiry) ईडी चौकशीवर दिली आहे. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त...

Read More
  334 Hits

[tv9marathi]सत्याचाच विजय होईल… आत्या गहिवरली

सत्याचाच विजय होईल… आत्या गहिवरली

सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या? रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. सकाळीच दारुगोळ्यासह आलेले खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यांच्या भेदक माऱ्याने महाविकास आघाडीचा सूर काय असेल हे स्पष्ट झाले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हो...

Read More
  364 Hits

[sarkarnama]ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे

ईडी चौकशीला जाताना रोहित पवारांसोबत सुप्रिया सुळे

म्हणाल्या, सत्याचा विजय होईल... Mumbai : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्या आधी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांच्यासोबत खासदार स...

Read More
  475 Hits

[Maharashtra Times]महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत, सरकारने मदत करावी

महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत, सरकारने मदत करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून... नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला...

Read More
  557 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...

Read More
  619 Hits

[LOKMAT]अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा-सुप्रिया सुळे

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...

Read More
  520 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...

Read More
  493 Hits

[Saam TV]शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या, सुळे यांची लोकसभेत मागणी

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या, सुळे यांची लोकसभेत मागणी

 महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांन...

Read More
  521 Hits

[tv9marathi]अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळे यांचं उत्तर

अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळे यांचं उत्तर

म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारखं… अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आह...

Read More
  502 Hits

[Checkmate Times]अजित पवारांचे भाषण आणि निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

अजित पवारांचे भाषण आणि निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकर...

Read More
  456 Hits

[SB NEWS MAHARASHTRA]भाजप आघाडीवर, काँग्रेसला धक्का! सुप्रिया सुळे लाईव्ह

भाजप आघाडीवर, काँग्रेसला धक्का! सुप्रिया सुळे लाईव्ह

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अपेक्षा अशी नाही. निवडणुका या स्थानिक पातळीवर असते. या निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या. एक्झिट पोल आपण पाहिलं आहेत. थोड्या वेळात निकाल क्लिअर होईल. संध्याकाळपर्यंत कळेल की किती मतं कुणाला मिळाली आहेत. राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं. भाजप हरलं होतं. मात्र लोकसभेला...

Read More
  451 Hits

[Maharashtra Times]खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या

[Maharashtra Times]खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या

खासदार सुप्रिया सुळेंनी लग्नघरात हजेरी लावली. लग्नघरात सुप्रियाताईंचा मानपान करण्यात आला. हळद दळून सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या अन् मेहंदी काढली. सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरु असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या. यावेळी पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांचा पुतण्या अमोल...

Read More
  461 Hits