महाराष्ट्र

[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणार ?

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवाद...

Read More
  362 Hits

[TV9 Marathi]शेतकऱ्यांना वीज नाही पण जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना विशेष वीजेची सोय

खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका  इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इन्फोसिसच्या सहकार्यातून 800 संगणक आणि कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांना वीज नाही पण जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना विशेष वीजेच...

Read More
  461 Hits

[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टी...

Read More
  545 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळेंची इंदापूरच्या सभेत जोरदार फटकेबाजी

खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला  मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Read More
  537 Hits

इंदापूरातील शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार

सुळेइंदापूर तालुक्यातील बोरी गावासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे कौतुक केले. बोरी (ता.इंदापूर) येथे आपला मतदार संघ,आपला अभिमान या अभियानातंर्गत येथील सुभाष शिंदे,मल्हारी शिंदे यांच्या द्राक्ष श...

Read More
  449 Hits