[TV9 Marathi]छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती ये...

Read More
  938 Hits

[Civic Mirror]फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे मिळेना शिष्यवृत्ती, सुप्रिया सुळेंची घेतली भेट

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे मिळेना शिष्यवृत्ती, सुप्रिया सुळेंची घेतली भेट

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येत आहेत.  सोमवार (दि. 07-15-2024) रोजी विद्यार्थ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

Read More
  764 Hits

[The Bridge Chronicle]खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली कात्रज वाहतूक कोंडीची पाहणी, उड्डाणपुलाच्या प्रगतीचा आढावा

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली कात्रज वाहतूक कोंडीची पाहणी, उड्डाणपुलाच्या प्रगतीचा आढावा

पुणे : वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज चौकात जाऊन उड्डाणपूल आणि इतर सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामाची संथ गती आणि भूसंपादनातील दिरंगाई लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करावा, असे आवाहन त्या...

Read More
  793 Hits

[Sakal]उड्डाणपुलाच्या कामाचा सुळे यांच्याकडून आढावा

उड्डाणपुलाच्या कामाचा सुळे यांच्याकडून आढावा

भूसंपादन १५ दिवसांत करण्याची प्रशासनाला सूचना कात्रज : खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर कात्रज चौकात पाहणी केली. उड्डाणपूल तसेच इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांबरोबरील बैठकीत अहवाल सादर करावा अशी सूचना ...

Read More
  822 Hits

[News Uncut]कात्रज चौकातील पुलाच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे ग्राउंडवर

कात्रज चौकातील पुलाच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे ग्राउंडवर

वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज चौकात पाहणी करून उड्डाणपूल आणि इतर सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामाची संथ गती आणि भूसंपादनातील दिरंगाई लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करावा, असे आवाहन त्यां...

Read More
  746 Hits

[Digital Pune News]कात्रज चौकातील पुलाच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे ग्राऊंडवर....

कात्रज चौकातील पुलाच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे ग्राऊंडवर....

वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज चौकात पाहणी करून उड्डाणपूल आणि इतर सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामाची संथ गती आणि भूसंपादनातील दिरंगाई लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत अहवाल सादर करावा, असे आवाहन त्यां...

Read More
  813 Hits

[Times Now Marathi]भुजबळ - पवार भेटीचं कारण काय? सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

hqdefault-16

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आता या भेटीकडे लागलं आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचं कारण अद्याप गुलदस्त्या...

Read More
  862 Hits

[Pudhari News]भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....

भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) बैठकीच्या मुद्द्यावरुन कालच (रविवारी 14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज(सोमवारी) सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानंतर राज...

Read More
  786 Hits

[News18 Lokmat]भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आता या भेटीकडे लागलं आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचं कारण अद्याप गुलदस्त्या...

Read More
  731 Hits

[TV9 Marathi]Chhagan Bhujbal हे Sharad Pawar यांच्या भेटील, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal हे Sharad Pawar यांच्या भेटील, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघा...

Read More
  823 Hits

[ABP MAJHA]आमचा विकास निधी आम्हाला मिळाला नाही तर, कोर्टात जाणार : सुप्रिया सुळे

आमचा विकास निधी आम्हाला मिळाला नाही तर, कोर्टात जाणार : सुप्रिया सुळे

TFX5Rपुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन विकास समितीचा (डीपीडीसी) निधी न दिल्यास आपण न्यायालयात धाव घेऊ, असे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितले. "आम्ही स्वतःसाठी निधी मागत नाही. हे आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आहे ज्याचा लोकांना फायदा होईल," सुप्रिया यांनी पुण्यातील माध्यमांशी सं...

Read More
  794 Hits

[Zee 24 Taas]भुजबळ पवारांच्या भेटीला; सुळे म्हणाल्या...

भुजबळ पवारांच्या भेटीला; सुळे म्हणाल्या...

मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघा...

Read More
  725 Hits

[Sakal]Sharad Pawar यांच्यावरील आरोपांवर Supriya Sule यांचा Chhagan Bhujbal यांना थेट सवाल

Sharad Pawar यांच्यावरील आरोपांवर Supriya Sule यांचा Chhagan Bhujbal यांना थेट सवाल

आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर थेट आरोप केला आहे. भुजबळांनी केलेल्या या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी थेट पुरावा मागितला आहे.  

Read More
  756 Hits

[My Mahanagar]सीडीआर काढून बघू कोणी कोणाला फोन केला

supriya-sule-768x49_20240718-104145_1

छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर पुणे : रविवारी (ता. 14 जुलै) बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जन सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी या पक्षातील प्रमुख नेत्यांनी भाषणे करत जनतेला संबोधित केले. तसेच, विरोधकांवर टीकादेखील केली. यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, "बारामतीतून फोन गेल्यानंतर मविआच्या नेत्यांन...

Read More
  705 Hits

[ABP MAJHA]आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप करणारे ते आणि क्ली...

Read More
  728 Hits

[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  718 Hits

[ETV bharat]"आयएएस अधिकारी पूजा खेडकर..."

"आयएएस अधिकारी पूजा खेडकर..."

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी पुणे Pooja Khedkar Case: पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एकएक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग बलाढ्य संपत्ती असताना नॉन क्रिमीलेयर दिलेलं...

Read More
  777 Hits

[Sarkarnama]बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज

बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक आले नाहीत. त्यांना अचानक बारामतीतून फोन आला आणि त्यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीला येणे टाळले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही पुरावे द्या, असे आव्हान भुजबळांना केले आहे. मराठा समाजाला ओबीसीत...

Read More
  801 Hits

[Lokmat]प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार

प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार

सुप्रिया सुळेंकडून दखल सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्दजवळील प्रयेजा सिटी व देवीआईनगर परिसरातील हजारो नागरिक रेडिमिक्‍स सिमेंटद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर सिमेंट सांडून धुळीचे लोट पसरले आहेत. संबंधित गाड्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  वडगाव खुर्द यथील द...

Read More
  869 Hits

[ABP MAJHA]बारामतीतून कुणाचा तरी फोन अन्...'

बारामतीतून कुणाचा तरी फोन अन्...'

छगन भुजबळांच्या त्या आरोपावर सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या 'याचा पुरावा...' आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षण...

Read More
  774 Hits