सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले... 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील हो...
म्हणाल्या येत्या निवडणुकीत.... शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झा...
सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने...
राणेंच्या टीकेवरही बोलल्या सुप्रिया सुळे मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळत चालला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यातच, त्यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आल्याने मराठा समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. जरांगे यांना या उपोषणात त्रा...
सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का? दरम्यान, ही चुकीची बातमी असल्याचे पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी सांगितले. यासोबतच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बात...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.

बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे ...
पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, अ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ...
खडकवासला : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए)च्या परिसरातील घरांच्या दुरुस्ती संदर्भातील १०० मीटर अंतराच्या अटीबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी १०० मीटरच्या अंतरावरील बांधकामे व दुरुस्तीला परवानगी द्यावी. अशी विनंती यावेळी करण्यात आली. प्रबोधिनीसाठी कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे, उ...
सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या… पुणे : निर्भय बनो सभेच्या आधी पत्रकार निखील वागळे यांच्यावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. निखील वागळे यांच्या गाडीवर यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंडी, शाई फेक करत गाडीची काचा फोडली. या घटनेतून निखील वागळे कसेबसे बचावले. तर यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील निखील वागळे यांना भाजपच्या का...
कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात गुंडराज सुरु, गृहमंत्री फडणवीस यांचं अपयश , उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, सरकारवर केली खोचक टीका
कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढला. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटफेर झाला आहे. नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नवव्यांदा शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली दीड वर्षाची आघाडी तोडत नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. चार वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. Nitish Kumar हे देशामध्ये तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमि...
सुप्रिया सुळे म्हणल्या, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहू. त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. बिहारमधील राजकीय घडामोडींना सध्या बराच वेग आला आहे. त्यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत ...