1 minute reading time (78 words)

[Saam TV]Ladki Bahin योजना सरकारचा जुमला? सुप्रिया सुळेंचा काय आरोप?

maxresdefault---2024-07-04T153955.510

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

[TV9 Marathi]निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा व...
[Loksatta]“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण...