[Navarashtra]खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन; वाढदिवशी घेतले आशिर्वाद

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे दर्शन; वाढदिवशी घेतले आशिर्वाद

पुणे : पुण्यामध्ये आज संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. काल आळंदीमधून तर शुक्रवारी देहूमधून पालखीचे प्रस्थान झाले. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत. पती सदानंद सुळे यांच्यासह त्यांनी पालखीचे दर्शन घेतले. आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस देखील ...

Read More
  631 Hits

[Dainik Prabhat]सुप्रिया सुळेंनी घेतलं तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन

सुप्रिया सुळेंनी घेतलं तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन

राज्य सरकारवर केली सडकून टीका, म्हणाल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यातच यंदाच्या वारीमध्ये राजकारणी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील वारीमध...

Read More
  468 Hits

[maha e news]सुप्रिया सुळेंनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन

सुप्रिया सुळेंनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन

राज्य सरकारवर केली सडकून टीका पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्...

Read More
  617 Hits

[TV9 Marathi]अडचणीत असलेल्या बळीराजांना न्याय मिळू दे-सुप्रिया सुळे

अडचणीत असलेल्या बळीराजांना न्याय मिळू दे-सुप्रिया सुळे

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी  महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. अशी प्रार्थना देखील केली 

Read More
  434 Hits

[Jai Maharashtra News]संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी खा.सुप्रिया सुळे दाखल

संत तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी खा.सुप्रिया सुळे दाखल

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यातच यंदाच्या वारीमध्ये राजकारणी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील वारीमध्ये दाखल होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी...

Read More
  609 Hits

[NavaRashtra]खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर सडकून टीका

maxresdefault---2024-07-01T000107.717

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील&nbs...

Read More
  517 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन

सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन

राज्य सरकारवर केली सडकून टीका जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख...

Read More
  667 Hits

[ABP MAJHA]बळीराजासाठी प्रार्थना, तुकोबारायांच्या पालखीचं सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन

बळीराजासाठी प्रार्थना, तुकोबारायांच्या पालखीचं सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन

बळीराजासाठी प्रार्थना, तुकोबारायांच्या पालखीचं सुप्रिया सुळेंनी घेतलं दर्शन 

Read More
  463 Hits

[Zee 24 Taas]'राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, गुन्हेगारीत वाढ'

'राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, गुन्हेगारीत वाढ'

सुळेंचा सरकारवर जोरदार निशाणा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बर...

Read More
  501 Hits

[Civic Mirror]बघा सुप्रिया सुळे पालखीनिमित्त काय म्हणाल्या?

बघा सुप्रिया सुळे पालखीनिमित्त काय म्हणाल्या?

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

Read More
  498 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळे जोडीने आळंदीत दाखल, माध्यमांसमोर व्यक्त केला आनंद

सुप्रिया सुळे जोडीने आळंदीत दाखल, माध्यमांसमोर व्यक्त केला आनंद

 MP Supriya Sule यांनी अर्थमंत्री Ajit Pawar यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी पती Sadanand Sule यांच्या समवेत आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Read More
  466 Hits

[Sarkarnama]आता लाडकी बहीण, भाऊ सगळेच आठवतील

mqdefault-15

Ajit Pawar यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळं हे सरकार आता जुमलेबाजी करताना पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्यामुळं सध्या त्यांना लाडकी बहीण, भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. जुमल्यांचा पाऊस हा Budget मधून अपेक्षितच होता," असं म्हणत MP Supriya Sule यांनी अर्थमंत्री Ajit Pawar यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यां...

Read More
  470 Hits

[Loksatta]खासदार सुप्रिया सुळेंनी दापोडीत घेतलं पालखीचं दर्शन!

खासदार सुप्रिया सुळेंनी दापोडीत घेतलं पालखीचं दर्शन!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

Read More
  447 Hits

[NDTV Marathi]लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बी...

Read More
  472 Hits

[Latestly]खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी मध्ये घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आशीर्वाद

खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी मध्ये घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आशीर्वाद

खासदार सुप्रिया सुले यांनी पती सदानंद सुले यांच्यास घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पालकीचा मुक्का आज पुण्यात श्री निवडुंग विठोबा मंदिर हिते होता.दरम्यान तिथे खासदार सुप्रिया सुले त्यांच्या पती सोबत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्या करीता पोहचल्या. पालखी श्री निवडुंग विठोबा मंदिरात दुपारचा विसावा घेण्य...

Read More
  673 Hits

[Sarkarnama]सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म्हणल्या,पुण्यातील प्रकरणात वैयक्तिक लक्ष घाला  पुणे महानगरपालिकेतील एका प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीटद्वारे एक मागणी केली आहे. सुळे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालावं असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 3...

Read More
  680 Hits

[sarkarnama]खासदार सुप्रिया सुळेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठविले पत्र, म्हंटले...!

images-6

लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची विचारधारा आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा देत यश मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.  संसदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या कार्यकर्...

Read More
  592 Hits

[Checkmate Times]Anjani National School चे Supriya Sule यांच्या हस्ते उद्घाटन

Anjani National School चे Supriya Sule यांच्या हस्ते उद्घाटन

क्रीडो पॉवर कन्सेप्टची पहिली शाळा मुलांनी खेळता खेळता शिकले पाहिजे, नव्हे तर खेळताना पण तांत्रिकदृष्ट्या खेळले पाहिजे अशा संकल्पनेतून "ओशन ऑफ नॉलेज" या टॅग लाईन खाली कोंढवे धावडे मध्ये सुरु करण्यात आलेल्या अंजनी नॅशनल स्कूलचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्रीडो पॉवर कन्सेप्टची या भागातील हि पहिलीच शाळा आहे. यावेळी त्रिंबक...

Read More
  766 Hits

[Loksatta]नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

Lok Sabha Session Updates : १८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, नव्या संसदीय अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची आठवण काढली आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून नि...

Read More
  487 Hits

[Sarkarnama]एक कायम लक्षात ठेव बारामती...

एक कायम लक्षात ठेव बारामती...

संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण बारामती लोकसभा मतदार संघामधून चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. आजपासून (सोमवार) संसदेच्या अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या पहिल्यांदा 2009 मध्ये खासदार झाल्या होत्...

Read More
  604 Hits