धोंडे जेवणात जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | जावयाला धोंडे जेवण घातले जाते, यावेळी सासू जावयाचे पाय धुते, अशी प्रथा आहे. मात्र, अशाप्रकारची प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावेत, असा बदल स...
गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले.
सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी; चर्चा तर होणारच धोंड्याचा महिना म्हणजे श्रावणमास सुरू झाला आहे. या महिन्यात जावईबापूंना विशेष मान दिला जातो. त्यांना जेवायला येण्याचं सासूरवाडीतून खास आमंत्रण दिलं जातं. या निमित्ताने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. दर 3 वर्षांनी धोंडे जेवण करून सासू-सासऱ्यांना जावयाचे पाय ...
पुणे :- कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो. कर्त...
तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून देतात त्याला धोंडे असे म्हणतात. या धोंडे जेवणाच्...
सुप्रिया सुळेंकडून सामाजिक बदलाचं आवाहन पुणे : धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत, असा प्रथेत बदल करण्यास बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवलं. रील व्हिडिओ पाहताना आपल्याला या प्रथेविषयी माहिती मिळाली. मी रोज पाचच मिनिटं रील पाहते, त्यापेक्षा जास्त पाहिलं तर रील्स लॉक होण्याची फोनमध्ये...
धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती! तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून...
पुणे, दि. ०७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात देण्यात येणाऱ्या सन्मान पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून माजी खासदार पद्मश्री अनु आगा आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या २२ जून रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात ये...
यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली भावना पुणे: संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, ...