महाराष्ट्र

आदिवासी महिलांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीवरून खा. सुप्रिया सुळे संतापल्या

महिला आणि आदिवासींविषयी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप पुणे : पालघर पोलिसांकडून आदिवासी महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीवरून खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महिलांना विवस्त्र होईपर्यंत मारहाण करणं हा असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी आणि महिलांविषयी हे सरकार किती उदासीन...

Read More
  710 Hits