सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...