[ABP MAJHA]मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच

सुप्रियाताई सुळे यांनी कांदा प्रश्नानेच भाजपचा वांदा केल्याचे म्हणताना भाजपला छेडलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. हा शब्द आहे! असे आश्वासन सुळे यांनी दिले. याआधी...

Read More
  896 Hits

[Saam TV]वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळेंचं दणदणीत भाषण!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात सोमवारी (ता.१०) पार पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना...

Read More
  842 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून अजित पवार यांचा झालेला नाही : सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. याबाबत सुप्रि...

Read More
  805 Hits

[Saam TV]राष्ट्रवादीच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनावणीवर मोठं विधान केलंय. पक्ष हिसकावून घेण्याचं पाप कोणतरी अदृश्य शक्ती करतेय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read More
  841 Hits

[TV9 Marathi]'आमचे आमदार अपात्र झाले तर सुप्रीम कोर्टात जाऊ' - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. आमच्या गटाचे आमदार जर अपात्र ठरवण्यात आलेत तर सुप्रीम ...

Read More
  857 Hits

[Mumbai Tak]आमदार अपात्रता निकाल, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निकाल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे वृत्तवाहिनीशी बोलतना म्हणाल्या, 'तुम्हाला माझी प्रतिक्रिया नेमकी कशावर हवी आहे. कॉपी पेस्टवर? जे शिवसेनेचं झालं ...

Read More
  995 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर घणाघाती टीका

'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. 

Read More
  806 Hits

[Saam TV]पक्षाच्या विलीनीकरणावरून चर्चा

सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं बोलल्या 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण...

Read More
  986 Hits

[Times Now Marathi]खासदार सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद

'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. 

Read More
  930 Hits

[sarkarnama]काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या

सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले... 'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील हो...

Read More
  862 Hits

[abplive]जयंत पाटलांनतर सुप्रिया सुळेंनी सांगितला पक्षाचा पुढचा प्लॅन

म्हणाल्या येत्या निवडणुकीत.... शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कोणत्याची चर्चा झाली नाही तर बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतींवर चर्चा झा...

Read More
  830 Hits

[tv9marathi]राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने...

Read More
  856 Hits

[maharashtramirror]राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का?

सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार का? दरम्यान, ही चुकीची बातमी असल्याचे पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी सांगितले. यासोबतच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बात...

Read More
  791 Hits

[TV9 Marathi]शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही'- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी  'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. 

Read More
  948 Hits

[Zee 24 Taas]शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळी सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंगलदास बांदल यांनीच अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडली. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, या चर्चांवर तातडीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ...

Read More
  1022 Hits

[LetsUpp Marathi]शरद पवार पुन्हा शुन्यातून राष्ट्रवादी तयार करतील

इलेक्शन कमिशनने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा गटाला बहाल केला. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहा... 

Read More
  828 Hits

[ABP MAJHA]मुसळधार पाऊस, शेकडो लोक, पुढे लेक, मागे शरद पवार

पुण्यातील कार्यक्रमात भरपावसात दोघेही मैदानात!  पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा भर पावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सारंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या का...

Read More
  766 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम...

Read More
  842 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे काश्मिर टू कन्याकुमारी सर्वांना माहित आहे

भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? हे माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाह...

Read More
  925 Hits

[Navarashtra]केंद्राचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव

मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक, हुतात्मा चौकात सरकारच्या विरोधात आंदोलन मुंबई - आज एकिकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना, दुसरीकडे मुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले. मुंबई विकास आराखड्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. मात्र, केंद्राचा हा निर्णय ...

Read More
  1102 Hits