वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चाखा. सुळे यांची घेतली केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा  दिल्ली : वारजे येथे साडेतीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी यावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना केली. या...

Read More
  641 Hits