महाराष्ट्र

[TV9 Marathi]वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय?

सुप्रिया सुळे यांनी विचारला अडचणीचा सवाल  केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं आहे. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. तर केंद्र सरकार हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती ...

Read More
  351 Hits

[Loksatta]“आम्हाला सत्ता, पदं…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

 गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आह...

Read More
  297 Hits

[Lokshahi]आमदार बच्चू कडू यांनी घेतली शरद पवार यांची भेट; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सर्वांचेच असतात आणि ते असलेच पाहिजे. एक सश...

Read More
  308 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी

बच्चू कडूंबाबतच्या प्रश्नावर गोल गोल उत्तर मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदीनिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदीनिशी केंद्राकडू...

Read More
  329 Hits

[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणार ?

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवाद...

Read More
  280 Hits

[Rajgad News]खा.सुप्रिया सुळे कडून बनेश्वर मंदिर दर्शन घेत पूजा

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रावण मासानिमित्त नसरापूर येथे श्री बनेश्वर मंदिरात अभिषेक करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. सुळे यांची बनेश्वरावर श्रद्धा आहे. भोर व वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यात त्या नेहमी बनेश्वर येथे दर्शनासाठी येतात. भोर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त त्या आल्या असताना श्रावण महिन्याचे औचित्य साधत त्यांनी बनेश्वर येथे शिवलिंगाला अ...

Read More
  301 Hits

[Rajgad News]नसरापूर ग्रामपंचायतीकडून खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार

बारामती लोकसभा मतदारसंघातील नसरापूर ता. भोर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच गावतील विविध विकासकामासंबधीचे निवेदन दिले. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
  301 Hits

[LetsUpp Marathi]'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

 शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...

Read More
  272 Hits

[Pudhari News]'विधानसभेआधी बोलायला काही नाही म्हणून गलिच्छ राजकारण'-सुप्रिया सुळे

 परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल

Read More
  317 Hits

[Zee 24 Taas]'बच्चू कडू मवितासोबत आले तर...'; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगल...

Read More
  308 Hits

[TV9 Marathi]चांगल्या लोकांनी आमच्यासोबत आलं पाहिजे

महाराष्ट्रासाठी बच्चू कडू चांगलं काम करतात  प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ह...

Read More
  312 Hits

[ABP MAJHA]परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र, परमबीर सिंग यांच्या टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर

 परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल

Read More
  283 Hits

[ABP MAJHA]महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीनं 288 जागांवर लढणार : सुप्रिया सुळे

बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवणार आहोत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचे कुणाला नाही? याचा निर्णय सर्व्हे, चर्चा करून घेतील. तसेच लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय ...

Read More
  286 Hits

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुव...

Read More
  398 Hits

[Lokshahi]कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी

सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या... कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी गेले. काल रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला आग लागली आणि ही आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली असल्याची माहिती मिळत आहे. याच पार...

Read More
  300 Hits

[Sarkarnama]कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी केली भाजपची कोंडी

कांद्याची माळ घालत केले आंदोलन लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न गाजला. मात्र अद्यापही केंद्र शासन या विषयावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. आज सुप्रिया सुळे यांनी कांद्याची माळ घालत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.  खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कांदा प्रश्नावर केंद्र शासनाची चांगलीच कोंडी केली. कांदा प्रश्न तात...

Read More
  399 Hits

[Maharashtra Times]संसद आवारात Supriya Sule आणि FM Nirmala Sitharaman यांची भेट

निलेश लंके, अनिल देसाई बाजूला उभे दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान आज संसदेच्या आवारात सुप्रिया सुळे-निर्मला सीतारमण यांची भेट झाली. सुप्रिया सुळे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यात संवाद काय झाला याची चर्चा सुरु आहे. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत खासदार निलेश लंके, खासदार अनिल देसाई देखील पाहायला मिळाले. 

Read More
  324 Hits

[NDTV Marathi]किरण रिजिज्जू आणि सुप्रिया सुळे यांची लोकसभेतील Waqf board amendment bill 2024 वरील चर्चा पाहा

 मोदी सरकारने वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक (वक्फ दुरुस्ती विधेयक, 2024) गुरुवारी (8 ऑगस्ट) लोकसभेत सादर केले. यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी त्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आणि हे विधेयक मागे घ्यावे, असे सांगितले. किमान तो स्थायी समितीकडे पाठवावा.

Read More
  366 Hits

[Pudhari News]लोकसभेत वक्फ विधेयकावर चर्चा,सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान

 मोदी सरकारने वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक (वक्फ दुरुस्ती विधेयक, 2024) गुरुवारी (8 ऑगस्ट) लोकसभेत सादर केले. यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी त्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आणि हे विधेयक मागे घ्यावे, असे सांगितले. किमान तो स्थायी समितीकडे पाठवावा.

Read More
  361 Hits

[Mumbai Tak]लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले

लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले. लोकसभेत सुळे कडाडल्या, 'संसदेचा अपमान' म्हणत सवाल, अध्यक्ष, मंत्री उतरले संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील वेगवेगळे मुद्दे देखील इथले ख...

Read More
  362 Hits