महाराष्ट्र

[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  421 Hits

[Sarkarnama]बारामतीतून फोन गेला म्हणणार्‍या भुजबळांना सुप्रिया सुळेंचे खुलं चॅलेंज

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक आले नाहीत. त्यांना अचानक बारामतीतून फोन आला आणि त्यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीला येणे टाळले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही पुरावे द्या, असे आव्हान भुजबळांना केले आहे. मराठा समाजाला ओबीसीत...

Read More
  479 Hits

[ABP MAJHA]बारामतीतून कुणाचा तरी फोन अन्...'

छगन भुजबळांच्या त्या आरोपावर सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या 'याचा पुरावा...' आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षण...

Read More
  467 Hits

[TV9 Marath]शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी आरक्षण बैठकीवरून घेरलं

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय? मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप क...

Read More
  450 Hits

[ABP MAJHA]भुजबळांकडे पुरावा आहे का ? सुप्रिया सुळेंचा सवाल

आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. त्यावरती खासदार सुप्रिय...

Read More
  473 Hits

[Maharashtra Times]बारामतीवरून फोन गेल्यावर विरोधी पक्षाचा बैठकीवर बहिष्कार

भुजबळांच्या आरोपावर Supriya Sule बोलल्या मराठा-ओबीसी आरक्षणाबाबच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर आरोप केले. बारामतीवरून फोन गेल्यानंतर विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. पवारांनी फोन केल्याच्या आरोपांवर सुळेंनी भुजबळा...

Read More
  451 Hits

[Saam TV]आरक्षणाच्या बैठकीवरून सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर हल्लाबोल

आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...

Read More
  502 Hits

[Lokshahi Marathi]भुजबळांचं कॅबिनेटमधे ऐकलं जात नसेल तर हे दुर्दैव-सुप्रिया सुळे

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्ये...

Read More
  583 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्ये...

Read More
  635 Hits

[ABP MAJHA]भुजबळांचं कॅबिनेटमधे ऐकलं जात नसेल तर हे दुर्दैव : सुप्रिया सुळे

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्ये...

Read More
  677 Hits

[hindustantimes]भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

Maharashtra Politics: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. याचबरोबर मराठा समाज मागासच नाही असं सांगत शिंदे समिती बरखास्त करा, अशी मोठी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्...

Read More
  486 Hits

[mymahanagar]आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या अवकाळी पाऊसामुळे खरीप हंगामातील शिल्लक राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिय...

Read More
  586 Hits

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध केला आहे. इतकंच नाही तर मराठा समाज मागासच नाही असं सांगत श...

Read More
  540 Hits

[oksatta]‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

"छगन भुजबळांसारख्या कॅबिनेट मंत्र्याला…." छगन भुजबळ यांच्यासह आम्ही अनेक वर्षे काम केलं आहे. मी जे सांगणार आहे त्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नका. मात्र माझी छगन भुजबळ यांना इतकी विनंती करायची आहे की ज्या मागण्या तुम्ही व्यासपीठावर करत आहात त्या मागण्या जर बंद दरवाजाच्या आड केल्या तर बरं होईल कारण तो त्यांचा अधिकार आहे. छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत ...

Read More
  483 Hits

[LetsUpp Marathi]दमानियांनी मांडलेला विषय संवेदनशील, पण... -खासदार सुप्रिया सुळे

 छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

Read More
  585 Hits

[News State Maharashtra Goa]भुजबळ मंत्री, परंतु हे प्रश्न तुम्ही CM आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा - सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आहेत असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. तसेच मंत्री स्फोटक विधाने करत आहेत त्यावर देखील सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि म...

Read More
  504 Hits

[sakal]"त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची भुजबळांवर कुरघोडी

मुंबई : छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला...

Read More
  590 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांची सरकारवर घणाघाती टीका

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आहेत असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. तसेच मंत्री स्फोटक विधाने करत आहेत त्यावर देखील सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ...

Read More
  545 Hits

[Maharashtra Times]अंजली दमानियांनी मांडलेला विषय अतिशय संवेदनशील, ४८ तासांत विधवा आई अन् लेकरांना न्याय मिळावा : सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली. दमानियांनी छगन भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत दमानियांनी मूळ घराचे कुटुंब सोबत आणले होते. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, आज (१८ नोव्हेंबर) खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानियांनी...

Read More
  508 Hits

[NavaRashtra]पुढच्या ४८ तासात अंजली दमानिया आणि त्यांच्या मुलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा - सुप्रिया सुळे

छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय म...

Read More
  484 Hits