[My Mahanagar]सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जाता...

Read More
  932 Hits

[sakal]महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

खडकवासला, ता. ६ : ''माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. दिल्लीतील महाराष्ट्रद्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे.'', अशी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता ...

Read More
  747 Hits

[Mumbai Tak]मराठा आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्या-सुप्रिया सुळे

"मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्...

Read More
  783 Hits

[LOKMAT]सुप्रिया सुळे सत्ताधारी आमदार- खासदारांवर भडकल्या

 "सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचं अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही", अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  770 Hits

[lokmat]"...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत सांभाळून राहा

सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला मुंबई-राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर ज...

Read More
  901 Hits

[loksatta]“आपण एका ताटात जेवलोय म्हणून सांगते…”

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या… मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून मराठा आंदोलकही ठिकठिकाणी उग्र होत आहेत. त्यामुळे सरकारच्याही हालचाली वाढल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं असल्याचं मत सातत्याने राजकीय मंडळींकडून ...

Read More
  828 Hits

[ABP MAJHA]माझी लढाई फक्त भाजपाविरोधात, शिंदे-दादांच्या गटांसोबत नाही- सुप्रिया सुळे

माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आह...

Read More
  760 Hits

[ABP MAJHA]भाजपने राष्ट्रवादीला ऑफर दिली होती? सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Read More
  751 Hits

[saamtv]फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत तेव्हा क्राइम रेट वाढला

सुप्रिया सुळेंची टोकाची टीका नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम रेट वाढतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या महिला पदाधिकारी मेळावा बैठकीत बोलत होत्या. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ही मेळावा बैठक आयोजित करण्यात आली...

Read More
  885 Hits

नागपुरातील बेरोजगारी हे भाजपची देणं - खा. सुप्रिया सुळे

हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सुप्रिया सुळेंचा संवाद नागपूर: नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला रोजगार नाही, औद्योगिक क्षेत्र ओसाड पडत चालली पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही भाजपची देण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग...

Read More
  1275 Hits

[thekarbhari]तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता Tehsildar Bharti Maharashtra | पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार (Tehsildar) देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MO Supriya Sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस...

Read More
  1018 Hits

[maharashtralokmanch]तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस एक करून मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांचा तरी वि...

Read More
  917 Hits

[sarkarnama]पंकजांच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे

म्हणाल्या, 'गोपीनाथ मुंडे हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी...' Pune News : गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल का?, हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. भाजपचे लोक एकीकडे 'बेटी बचाव आणि बेटी पढाव' म्हणतात. मग पंकजा ...

Read More
  1118 Hits

[maharashtradesha]भाजपला पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोल...

Read More
  755 Hits

[news18marathi]'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला प्रश्न नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या वक्तव्यानंत...

Read More
  1013 Hits