[abplive]'या सरकारने 9 वर्षात 9 सरकारं पाडली'

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात

खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात Supriya Sule Speech : लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच 'एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत', असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणत केला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारच...

Read More
  900 Hits

[lokshahi]9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले

सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर संसदेत तीन दिवस १८ तास चर्चा होणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले, असा निशाणा सुळेंनी मोदी स...

Read More
  893 Hits

[Sakal]सुप्रिया सुळे यांचे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

सुप्रिया सुळे  यांचे नरेंद्र मोदी  यांच्या विरोधात संसदेत आक्रमक भाषण

 आक्रमकतेला अभ्यासाची साथ, सुप्रिया सुळेंचे दमदार संपूर्ण भाषण

Read More
  1025 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...

Read More
  947 Hits

[saamtv]जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...

Read More
  1121 Hits

[TV9 Marathi]लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...

Read More
  939 Hits

[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, पण..

[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, पण..

"सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार आसूड ओढला. अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार 'नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्व्हिसेस ॲथॉरिटी'चं गठन करणार आहे. या अधिकार सम...

Read More
  978 Hits

[loksatta]“मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”,

“मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”,

लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होत...

Read More
  913 Hits

[sakal]'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून सुप्रिया सुळेंची लेक झाली ग्रॅज्युएट!

'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून सुप्रिया सुळेंची लेक झाली ग्रॅज्युएट!

शेअर केली भावनिक पोस्ट मुंबई : देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची लेक रेवती हीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आजच तिचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल समोर आल्यानंतर आई सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे. We are such proud parents! Our daughter Revati j...

Read More
  5318 Hits

[loksatta]“रेवती तुझा अभिमान वाटतो..”

“रेवती तुझा अभिमान वाटतो..”

'या' खास कारणासाठी अभिनंदन करत सुप्रिया सुळेंनी पोस्ट केला लेकीचा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणातलं बडं नाव म्हणजे शरद पवार. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार चर्चेत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गटही पडले आहेत. या सगळ्या राजकारणाच्या घडामोडी सुरु असताना खासदार सुप्रिया सुळेंनी आप...

Read More
  1843 Hits

[sarkarnama]इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले

इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले

करुन दिली भोर, वेल्हे, मुळशीची आठवण...  रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा दाखल देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये सुप्रिया सुळे (Supriya...

Read More
  1262 Hits

[maharashtralokmanch]डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात

डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात

सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र  पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी खासदार सुप्...

Read More
  1020 Hits

[All India Radio]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने हाती घेण...

Read More
  1102 Hits

[thekarbhari]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ४५ कोटी रुपये मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी  ४५ कोटी रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश  Baramati Lok Sabha Constituency | खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Baramati Lok...

Read More
  1348 Hits

[maharashtralokmanch]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४५ कोटी रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने ह...

Read More
  982 Hits

[maharashtrakhabar]घोटावडे फाटा येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी

 घोटावडे फाटा येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी

सुप्रिया सुळे यांची नितिन गडकरी यांच्याकडे मागणी, वाहतूक कोंडी सुटणार? पुणे : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व ...

Read More
  871 Hits

[AKASHWANI]भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  877 Hits

[maharashtra lokmanch]भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

maharashtra-times-1

मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली अस...

Read More
  1202 Hits

[लोकसत्ता]शरद पवारांचा ४५ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा फोटो ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “झंझावात..”

शरद पवारांचा ४५ वर्षांपूर्वीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा फोटो ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “झंझावात..”

सुप्रिया सुळे यांनी केलेलं हे सूचक ट्वीट चांगलंच चर्चेत आहे. महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेताना दिसतं आहे. अशात मागच्या १५ दिवसांपासून चर्चेत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालंय. हे बंड दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर दस्तुरखुद्द अजित पवारांनी केलं आहे. बंडानंतर त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख...

Read More
  886 Hits

[TV9 Marathi]मी घाबरले असते तर गेले नसते का?

मी घाबरले असते तर गेले नसते का?

भुजबळांच्या मतदारसंघातून Supriya Sule यांचा हल्लाबोल  राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज नाशिकच्या येवल्यात सभा पार पडली आहे. या सभेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांवर (Ajit Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर ...

Read More
  866 Hits