[ABP MAJHA]घरच्या दोन मुलांमधील एकाला वकील केलं असत तर फायदा झाला असता-सुप्रिया सुळे

घरच्या दोन मुलांमधील एकाला वकील केलं असत तर फायदा झाला असता-सुप्रिया सुळे

 शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Read More
  558 Hits

[TV9 Marathi]'शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते पण मी आता ती चढून बसलेय-सुप्रिया सुळे

maxresdefault-55

शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. मुलांना वकील केलं असतं तर पैसे वाचले असते, अशी फटकेबाजी सुळेंनी केली. सुप्रिम कोर्टात गेल्यानंतर मजा येते, शिकायला मिळतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Read More
  591 Hits

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या काळात भाजप वेगळा होता-सुप्रिया सुळे

गृहमंत्र्यांच्या कामाचा दर्ज का घसरतोय?अटलजींच्या काळात भाजप वेगळा होता-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असून, प्रगतीचा वेग मंदावत असल्याची बाब चिंताजनक असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नसल्याचे सांगत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्ह...

Read More
  522 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला व्यवस्थित हाताळता आला नाही - सुप्रिया सुळे

maxresdefault-53

आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. त्या मुद्द्यावर राज्य सरकारने स्वतंत्र खास अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. त्यात आम्ही ताकदीने मत मांडूच. कारण आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने मराठा, धनगर, मुस्लिमसह लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट ...

Read More
  601 Hits

[Saam TV]"राज्यात 200 आमदारांचे सरकार तरी.."-सुळे

maxresdefault-52

संस्कार काय असतात आणि मराठी संस्कृती काय असते ते यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चालत राहिलो तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोष्टी खरंच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. यामुळे मायबाप जनतेचे नुकसान होत आहे. २०० आमदारांचं एक सरकार आहे, पण ते स्थीर नाही. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होत आहे, अशा...

Read More
  785 Hits

[Maharashtra Times]कार्तिकी एकादश निमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक

कार्तिकी एकादश निमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक

 कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक झाल्या. सुप्रिया सुळे विठुराया चरणी लीन झाल्या. सुप्रिया सुळेंचं स्वागत करुन त्यांचं मानपान करण्यात आलं. कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळेंनी विठुरायाचं दर्शन घेतलं.

Read More
  614 Hits

[Maharashtra Times]खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?-सुप्रिया सुळे

खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला. राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Read More
  627 Hits

[सह्याद्री 24×7]शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला विध्यार्थ्यांशी सवांद

शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला विध्यार्थ्यांशी सवांद

 शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला विध्यार्थ्यांशी सवांद

Read More
  650 Hits

[SBN MARATHI]वैचारिक भूमिकेबाबत कॉम्प्रमाईज नाहीच, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट खडसावले

वैचारिक भूमिकेबाबत कॉम्प्रमाईज नाहीच, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट खडसावले

मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  585 Hits

[My Mahanagar]सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

सुप्रिया सुळेंनी चार उदादहरणांनी सांगितलं, भाजप मराठी माणसाच्या विरोधात

महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले जाता...

Read More
  737 Hits

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

 ''मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  643 Hits

[RNO Official]चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही - सुप्रिया सुळे

 चिन्हांची लढाई काय होईल अदृश्य शक्ती काय करेल आम्हाला माहित नाही - सुप्रिया सुळे

सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. - आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे अजित पवार ही यायचे. - आपले आजोबा आणि आई लढत आहेत - माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. - सत्ता मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे.. - माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत...

Read More
  693 Hits

[loksatta]इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा उपोषणाचा इशारा

इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा उपोषणाचा इशारा

इंदापूर : नागरी संघर्ष समितीने इंदापूरकरांचे मांडलेले प्रश्न सोडविले गेले नाहीत, तर गरज पडल्यास आपण नगर परिषदेसमोर उपोषणाला बसू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिला. शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे आणि त्यांचे सहकारी २३५ दिवसांपासून इंदापूर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसले...

Read More
  796 Hits

[loksatta]“गडकरी, फडणवीसांबाबत मला सहानुभूती कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती…”

“गडकरी, फडणवीसांबाबत मला सहानुभूती कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती…”

सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे कारण दिल्लीतल्या अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींचं नाव न घेता भाजपावर आणि मोदींवर टीका केली आहे.  काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे? "मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फ...

Read More
  750 Hits

[Maharashtra Times]माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य -सुप्रिया सुळे

माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य -सुप्रिया सुळे

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. माझ्या वडिलांनी एकही साखर कारखाना काढला नाही हे माझं भाग्य असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यासाठी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना थँक यू देखील म्हटलं. मला साखर कारखाना चालवता आलाच नसता असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read More
  615 Hits

[lokmat]माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही

माझ्याकडेही पर्याय होता, पण शरद पवारांना सोडून सत्तेत जाणे पटले नाही

खासदार सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट  "राजकारणात मी सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. तेव्हा आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे, अजित पवार ही यायचे. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त...

Read More
  626 Hits

[loksatta]पुण्यातील आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना विचारलं

पुण्यातील आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना विचारलं

"सध्याचं राजकारण कसं वाटतं" पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना अचानक सुमन कचरे या आजी आल्या आणि सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल, असा थेट प्रश्नच विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे ...

Read More
  596 Hits

[the karbhari]बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा

E9209B6D-DF21-4414-9558-D4E8674FABE9-2

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी  बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Consistency) सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न (Water issues in Baramati) हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Su...

Read More
  729 Hits

[sakal]मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे- सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे- सुप्रिया सुळे

 बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री त...

Read More
  609 Hits

[All India Radio]बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

बारामती लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

Read More
  548 Hits