महाराष्ट्र

[ABP MAJHA]हर्षवर्धन पाटील घरी परत आले याचा आनंद, आमचे घरचे संबंध

हर्षवर्धन पाटील घरी परत आले याचा आनंद, आमचे घरचे संबंध

 हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी सुळे म्हणाल्या, की पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते. मात्र आमचे संबंध कायम होते. आत्ता ते परत घरी येत आहेत त्याचे समाधान असून त्यांचे स्वागत अाहे.

Read More
  619 Hits

[TV9 Marathi]शरद पवार दादांना धक्का देणार! दौंड मधील दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला

शरद पवार दादांना धक्का देणार! दौंड मधील दादांचा शिलेदार पवारांच्या गळाला

 नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली...

Read More
  815 Hits

[ETV Bharat]हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं ज...

Read More
  595 Hits

[ABP MAJHA]अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय

अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय

मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट पुणे: पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक ...

Read More
  626 Hits

[Pudhari]हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमध्ये जावे : खासदार सुप्रिया सुळे

हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमध्ये जावे : खासदार सुप्रिया सुळे

पुण्यातील बापदेव घाटात परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहखात्यावर ताशेरे ओढत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणतात, राज्यात कायद्याचे राज्य जवळपास नाही आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. राज्यातील पो...

Read More
  698 Hits

[Saam TV]राज्यातील हवा आता बदललेय

राज्यातील हवा आता बदललेय

हर्षवर्धन पाटील यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  "इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज कार्यकर्तांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, राज्यात आता हवा ...

Read More
  757 Hits

[My Mahanagar]कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत रात्री 11 वाजता काय घडलं ?

 पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका ...

Read More
  837 Hits

[Primetime Marathi]हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षातील काहीजण नाराज - सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षातील काहीजण नाराज - सुप्रिया सुळे

 माध्यमांशी संवाद साधत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.. महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्याबाबबत देखील सुप्रिया सुळें यांनी वक्तव्य केले आहे. पाटील कुटुंब हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुट...

Read More
  705 Hits

[RNO Official]हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देताना ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली -सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देताना ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली -सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा याच पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरला आहे. त्यामुळे वेळीच गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ऑन हर्षवर्धन पाटील प्रवेश पाटील कुटुंब हर्षवर्धन पाटील यांचे आणि पवार कुटुं...

Read More
  719 Hits

[TOP NEWS MARATHI]महिला अत्याचार वाढले, गृहखातं कुठंय ? सुप्रिया सुळे पुण्यातून LIVE

महिला अत्याचार वाढले, गृहखातं कुठंय ? सुप्रिया सुळे पुण्यातून LIVE

 "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेती...

Read More
  654 Hits

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जातय. या...

Read More
  0 Hits

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जा...

Read More
  0 Hits

[TV9 Marathi]सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

शरद पवार बोलले ते खर आहे, सगळ्यात जास्त प्रश्न आम्हीच विचारले आहेत संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न आरक्षणासंदर्भात आम्हीच विचारले आहेत. मराठा आरक्षण विषय हा केंद्राशी निगडित आहे त्यामुळे कुठलेही सरकार असलं त्यांनी मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहो असे म्हणत आदिवासी आमदारांनी केलेल्या आत्महत्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली...

Read More
  691 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जा...

Read More
  600 Hits

[Loksatta]"भयानक घटना..." ; बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"भयानक घटना..." ; बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षाच्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
  760 Hits

[Maharashtra Times]Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जातय. या...

Read More
  605 Hits

[ETV Bharat]केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात....

केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात....

पुणे Supriya Sule On Amit Shah :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विच...

Read More
  617 Hits

[TV9 Marathi]‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’

‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’

सुप्रिया सुळे मनातलं बोलल्या "महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? एक वर्षांपूर्वीं पक्ष कुठे होता? चिन्ह कुठे होतं? आमदार-खासदार जी, जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं" असं सुप्...

Read More
  708 Hits

[News18 Lokmat]बारामती विधानसभेबाबत सुळेंचं मोठं वक्तव्य Agenda Maharashtra

बारामती विधानसभेबाबत सुळेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर मंडळींकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राचा अजेंडा! कशी असेल महाराष्ट्राची भविष्यातील वाटचाल? राज्याच्या भरभराटीसाठी काय आहेत प्लॅन?  खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून जाणून घेऊयात अजेंडा महाराष्ट्राचा

Read More
  713 Hits

[Edu Varta]महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

 पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केलेल्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)यांनी भेट दिली.सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांवर गु...

Read More
  664 Hits