महाराष्ट्र

[TV9 Marathi]पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल विचारताच सुप्रिया सुळे बोलल्या की, हा प्रश्न तुम्ही…

पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल विचारताच सुप्रिया सुळे बोलल्या की, हा प्रश्न तुम्ही…

राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक, पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेलं वक्तव्य यावर बोलल्या आहेत. "मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकावर विश्वास दाखवला. आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले ...

Read More
  191 Hits

[ABP MAJHA]शरद पवार म्हणाले 'अपरिपक्व', आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!

शरद पवार म्हणाले 'अपरिपक्व', आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना काँग्रेसचा आवाका समजावून सांगितला!

Parth Pawar and Supriya Sule: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे थेट काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झाल्याचा निष्कर्ष काढणारे राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि भाचे पार्थ पवार (Parth Pawar) यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मंगळवारी समजुतीच्या गोष्टी सांगितल्य...

Read More
  177 Hits

[My Mahanagar]पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, शरद पवारांनी केली कानउघडणी, आता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, शरद पवारांनी केली कानउघडणी, आता सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी उमेदवार नसताना काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे' असे म्हणत टीका केली होती. यावरून बराच राजकीय गदारोळ सुरू असून यावर आता खासदार सु...

Read More
  179 Hits

[Loksatta]बारामती पोटनिवडणूक; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती पोटनिवडणूक; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती पोटनिवडणुकीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमदेवार दिला आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Read More
  174 Hits

[News18 Marathi]प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार; सुळेंचं मोठं विधान

प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार; सुळेंचं मोठं विधान

 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. 'काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल', या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "काँग्रेस ...

Read More
  168 Hits

[Times Now Marathi]'डाऊनफॉल' म्हणत पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

'डाऊनफॉल' म्हणत पार्थ पवारांची काँग्रेसवर टीका, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. 'काँग्रेसचा हा डाऊनफॉल असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल', या पार्थ पवार यांच्या विधानाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "काँग्रेस हा देश...

Read More
  166 Hits

[Saam TV]आम्हीही काँग्रेसच्याच तालमीत वाढलो; सुप्रिया सुळेंनीही टोचले पार्थ पवारांचे कान

आम्हीही काँग्रेसच्याच तालमीत वाढलो; सुप्रिया सुळेंनीही टोचले पार्थ पवारांचे कान

बारामती विधानसभा पाेटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विराेधात उमेदवार उभा केल्याने काॅंग्रेसबाबत संताप व्यक्त हाेत असताना आता राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही काॅंग्रेसच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मी आणि अजितदादा काॅंग्रेसच्या तालमीतच माेठे झालाे असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांना टाेला लगावला आहे.&nbs...

Read More
  157 Hits

[ABP MAJHA]आम्ही बारामतीत उमेदवारी देणार नाही, पार्थ पवारांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

आम्ही बारामतीत उमेदवारी देणार नाही, पार्थ पवारांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी उमेदवार नसताना काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे' असे म्हणत टीका केली होती. यावरून बराच राजकीय गदारोळ सुरू असून यावर आता खासदार सुप्रिया स...

Read More
  182 Hits

[TV9 Marathi]'आपण काँग्रेसमुळे मोकळा श्वास घेतोय हे योगदान नाकारुन चालणार नाही'

 'आपण काँग्रेसमुळे मोकळा श्वास घेतोय हे योगदान नाकारुन चालणार नाही'

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. "काँग्रेसला कळायला हवे की ते काय करत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही, पण लोक हे विसरणार नाहीत. या निर्णयामुळे भविष्यात त्यांना महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल," असा इशारा पार्थ पवारांनी दिला होता. यावर...

Read More
  166 Hits

[Zee 24 Taas]'बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार'; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

'बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार'; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

बारामती विधानसभा पाेटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विराेधात उमेदवार उभा केल्याने काॅंग्रेसबाबत संताप व्यक्त हाेत असताना आता राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेही काॅंग्रेसच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मी आणि अजितदादा काॅंग्रेसच्या तालमीतच माेठे झालाे असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांना टाेला लगावला आहे. &nb...

Read More
  173 Hits

[Mumbai Tak]'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य

'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य

Supriya Sule on Baramati Vidhansabha By-election : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलीय. खासदार सुप्रिया सुळेंनी पोटनिवडणुकीवरुन दिल्लीतील प्रेसमधून मोठी माहिती दिलीय. बारामतीची पोटनिवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार का? सुनेत्रा पवार उमेदवार असल्यास विरोधात उमेदवार देणार का याबाबतही सु...

Read More
  268 Hits

[TV9 Marathi]गॅस तुटवडा असल्याचं सरकार का कबूल करत नाही ? सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल

गॅस तुटवडा असल्याचं सरकार का कबूल करत नाही ? सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल

पश्चिम आशियातील युद्ध, वाढता तणाव, या सर्वांचा जगावरही परिणाम होत असून युद्धाचे भारतातही पडसाड उमटत आहेत. सर्वांत मोठी समस्या लोकांना सहन करावी लागते आहे ती गॅस तुटवड्यामुळे. LPG टंचाईमुळे लोकांचे हाल होत असून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. गॅस नसल्याने सिलेंडरसाठी अनेका लोक रांगा लावून उभे आहेत. मात्र परिस्थ...

Read More
  239 Hits

[Jai Maharashtra News]देशात गॅसचा तुटवडा? सुप्रिया सुळे यांची सर्वपक्षीय बैठकीची मागणी; केंद्र सरकारला विचारले 'हे' थेट प्रश्न

देशात गॅसचा तुटवडा? सुप्रिया सुळे यांची सर्वपक्षीय बैठकीची मागणी; केंद्र सरकारला विचारले 'हे' थेट प्रश्न

नवी दिल्ली: मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. शेतीसह विविध क्षेत्रांवर या संघर्षाचे सावट दिसून येत असल्याचे सांगितले जात असून घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार ...

Read More
  220 Hits

[Maharashtra Times ]देशात LPG गॅसचा तुटवडा, जनतेला वास्तव सांगा; सरकारविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक

देशात LPG गॅसचा तुटवडा, जनतेला वास्तव सांगा; सरकारविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा फटका भारताला सुद्धा बसतोय. महाराष्ट्राला देखील या युद्धाच्या झळा बसतायत. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून सामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागतोय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केलीय. गॅसचा तुटवडा अ...

Read More
  203 Hits

[Zee24Taas]दिल्लीतून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

दिल्लीतून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद | Zee24Taas

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. शेतीसह विविध क्षेत्रांवर या संघर्षाचे सावट दिसून येत असल्याचे सांगितले जात असून घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळ...

Read More
  221 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule LIVE : Baramati BYElection 2026वरुन दिल्लीतील प्रेसमधून घोषणा?

Supriya Sule LIVE : Baramati BYElection 2026वरुन दिल्लीतील प्रेसमधून घोषणा?

अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल तसा कार्यक्रमही जाहीर केला.23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. मिळालेल्या माहितीनुसार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. 

Read More
  230 Hits

[NDTV Marathi]शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे LIVE

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे LIVE

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. शेतीसह विविध क्षेत्रांवर या संघर्षाचे सावट दिसून येत असल्याचे सांगितले जात असून घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळ...

Read More
  196 Hits

[ABP MAJHA]Supriya Sule PC LIVE | Maharashtra Politics | Baramati By Election

Supriya Sule PC LIVE | Maharashtra Politics | Baramati By Election

मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. शेतीसह विविध क्षेत्रांवर या संघर्षाचे सावट दिसून येत असल्याचे सांगितले जात असून घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळ...

Read More
  205 Hits

[TV9 Marathi]Baramati पोटनिवडणूक बिनविरोध होणार, Sunetra Pawar यांच्यासमोर उमेदवार देणार नाही

Baramati पोटनिवडणूक बिनविरोध होणार, Sunetra Pawar यांच्यासमोर उमेदवार देणार नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडून सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. ती पोटनिवडणूक अर्थातच आम्ही लढणार नाही. महाविकास आघाडीचा विचार देखील तसाच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही. राहुरीच्या जागेबाबत जयंत पाटील साहेब काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलतील. आज ...

Read More
  202 Hits

[My Mahanagar]बारामती पोटनिवडणूक: पवारांचा पक्ष सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देणार नाही

बारामती पोटनिवडणूक: पवारांचा पक्ष सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देणार नाही

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडून सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. ती पोटनिवडणूक अर्थातच आम्ही लढणार नाही. महाविकास आघाडीचा विचार देखील तसाच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही. राहुरीच्या जागेबाबत जयंत पाटील साहेब काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलतील. आज ...

Read More
  216 Hits