महाराष्ट्र

[Mumbai Tak]महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की, मणिपूरमधील कुकी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असे नाही. पुरुषही बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी शहांना चांगलाच टोला लगावला. सुप्रिया स...

Read More
  408 Hits

[Saam TV]लोकसभेत बोलताना आई-वडिलांविषयी काय म्हणाल्या..?

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

Read More
  384 Hits

[Zee 24 Taas]मराठा आरक्षण ते कांदाप्रश्न सुळेंनी लोकसभेत उचलले प्रश्न

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज १२८ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले त्यावर आपले मत व्यक्त केले.या विधेयकाच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकासोबत कॅनडा येथे घडलेल्या घटनेबाबत सभागृहात चर्चा करण्यात यावी. यासह मराठा, धनगर, लिंगायत ...

Read More
  494 Hits

[Loksatta]“बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो”

सुप्रिया सुळेंचं संसदेत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार ...

Read More
  471 Hits

[sarkarnama]महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत

सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से नव्या संसदेत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी नारी शक्ती वंदन विधेयक मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना धक्का दिला. या विधेयकाला लोकसभेत इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाबाब...

Read More
  528 Hits

[news18marathi]33 टक्के महिला आरक्षण कधी लागू होणार?

सुप्रिया सुळे यांनी सांगितली तारीख नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : जवळपास तीन दशकं वाट पाहिल्यानंतर आणि वादांनंतर महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) नव्या संसद भवनामध्ये कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. दोन्ही सभागृहांमध्ये हे बिल पास झाल्यावर संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण...

Read More
  618 Hits

[saamtv]'श्रेयवाद नंतर होईल, पण...'

महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करत सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभे...

Read More
  545 Hits

[loksatta]“आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही”

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडलं गेलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशाच सोनिया गांधी यांनीही आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. हे सरकारने आता लवकारत लवकर पूर्ण करावं असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसंच इतरही खासदार आणि महिला खासदार आपल्य...

Read More
  418 Hits

[ABP MAJHA]आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही - सुप्रिया सुळे

माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षणाी अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्य...

Read More
  437 Hits

[news18marathi]'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'

पडळकरांच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला प्रश्न नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या वक्तव्यानंत...

Read More
  538 Hits

[ABP MAJHA]महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत

मात्र...सुप्रिया सुळेंना केंद्राच्या भूमिकेवर शंका? संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
  475 Hits

[Sakal]खासदार सुप्रिया सुळे यांचे संसदेत तुफान भाषण

शरद पवार यांचे कौतुक तर नरेंद्र मोदी यांना हात जोडून आवाहन विशेष अधिवेशनात सुप्रिया सुळे यांचे अभ्यासपूर्ण भाषण. सुप्रिया सुळेंनी भाषणादरम्यान सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींची आठवण सांगितली. भारताच्या संसदेत आपले योगदान देणाऱ्या महिला खासदारांची सुप्रिया सुळे यांनी आठवण काढत, इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील यांचे केलं कौतुक. भारताच्या लोकशाहीसाठी ...

Read More
  584 Hits

[Lokshahi Marathi]या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बँक भ्रष्टाचाराबत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे. या चौकशीला आमचं पूर्ण पाठिंबा असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी म्हणतात. पण...

Read More
  589 Hits

[mumbaitak]मोदीजींना हात जोडून विनंती

सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं ससंदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून नवीन संसदेत (New Parliament) सुरुवात झाली आहे. या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला घेरले आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप केले होते, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्...

Read More
  474 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरलं

म्हणाल्या, "मोदी यांनी लावलेल्या 'त्या' आरोपांची…"  नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप होते. यावे...

Read More
  552 Hits

[political maharashtra]सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक

सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी नवी दिल्ली : संसदेचे आजपासून पाच दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. उद्यापासून संसदेच कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. त्याआधी मागील ७५ वर्षात आलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. त...

Read More
  425 Hits

[sakal]'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!

सुप्रिया सुळेंचे PM मोदींना आव्हान नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. राष्ट्रवादी पार्टीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावीच, माझ्या पक्षाचा या चौकशीला पूर्ण पाठिंबा राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खास...

Read More
  459 Hits

[mahamtb]पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहकार्य करणार : खा. सुप्रिया सुळे

"राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील भाषणात मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्याचे काम केले आहे. यावेळी संसदेतील भाषणात खा. सुळेंनी संसदेतील अधिवेशनासंबंधी सूचना केल्या आहेत. त्यात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती त्यांनी करतानाच विरोधी पक्षाच्या मतांचा विचार करून विरोधी पक्षाला निर्णयांत स...

Read More
  465 Hits

[sakal]संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

बारामती - संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली असे नमूद करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली हुरहूर समाजमाध्यमाद्वारे प्रकट केली आहे. फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून 2009 मध्ये सर्वप्रथम लोकसभेत ...

Read More
  694 Hits

[abp maza]महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्याची चौकशी करा

सुप्रिया सुळेंची संसदेत पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची...

Read More
  351 Hits