[Loksatta]"कुणाला घाबरत नाही..."; भर सभेत सुप्रिया सुळेंनी ऐकवले रवी राणांचे रेकॉर्डिंग

 "निवडणुकीत मला मत रुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन", असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे.

Read More
  411 Hits

[Sarkarnama]तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते!

सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम  राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदा...

Read More
  368 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule बोलताना मेहबूब शेख यांनी मोबाईल दाखवला, काय घडलं?

 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...

Read More
  397 Hits

[Maharashtra Times]रवी राणांची ऑडिओ क्लिप ऐकवत भर सभेत सुप्रिया सुळेंनी दम दिला

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात पोहोचली. टेंभूर्णी येथील सभेत सुप्रिया सुळेंनी रवी राणा यांची ऑडिओ क्लिप ऐकवून समाचार घेतला. मत दिलं नाही तर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये परत घेईन असं रवी राणा म्हणाले. धमकी दिली तर बघ कसा कार्यक्रम करते असा दमच सुप्रिया सुळेंनी दिला.

Read More
  476 Hits