[Saam TV]हेरंब कुलकर्णी प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या सामजिक कार्यकर्त्यांवर हल्ला होणे म्हणजे राज्याचे गृहमंत्री कार्यालय सपशेल फेल झाले असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत उत्तर दिले पाहिजे या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  667 Hits