1 minute reading time
(48 words)
[Saam TV]"सरकार शेतकरी, महिलांची फसवणूक करतंय" : Supriya Sule यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील नियोजित आंदोलनासाठी निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Sai Baba Darshan) घेऊन राज्याच्या कल्याणासाठी साकडे घातले. मात्र दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ढासळलेल्या राजकीय संस्कृतीवरून सत्ताधार्यांवर कडाडून टीका (Criticism) केली.

