महाराष्ट्र

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्या...

Read More
  502 Hits

[News18 Lokmat]''शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्या'' -सुप्रिया सुळे

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे. 

Read More
  507 Hits

[loksatta]शेतकऱ्याचा बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील एका शेतकऱ्याने बँकेत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा हेलपाटे मारूनही बँकेकडून पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. एकीकडे खासगी कं...

Read More
  636 Hits