परभणी : महिलांवरील अन्याय-अत्याचार दूर करणे, महिलांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती करणे आणि आत्मनिर्भरता यशस्वी करणे, मॉलमध्ये स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने विक्री करणे यासह सामाजिक प्रश्नांची चर्चा व सोडवणूक करण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्र प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही या केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे मंगळवारी (त...
एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार Supriya Sule : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कवठेमहांकाळ (kavathe mahankal) आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या भीमराव सूर्यवंशी (bhimrao suryavanshi) यांनी आत्महत्या केली. वेतन वेळेत न मिळाल्याने सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान सूर्यवंशी य...
हिंजवडी - मूलभूत नागरी व पायाभूत सुविधा प्रभावीपणे पूरवीत सर्वांगीण विकासद्वारे गावचा कायापालट करण्याबरोबर आयटीच्या झगमगाटातही शेती, अध्यात्म, शिक्षण, संस्कार व संस्कृतीची जपणूक करणाऱ्या व देशातील व राज्यातील प्रत्येक पुरस्कार पटकविणाऱ्या आदर्श माण गावाचा मला अभिमान असल्याचे गौरोदगार खासदार सुप्रिया सुळे यांनी माण येथे काढले. माण (मुळशी) ग्रा...
मुळशी : मुळशी तालुक्यातील माण येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच उभारण्यात आलेल्या मलनिसा:रण प्रकल्पाचे (एसटीपी प्लांट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे,...
पुणे : पुणे जिल्हापरिषद, विभागीय आयुक्त कार्यालय आणि ग्रामविकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विभागीय दख्खन जत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गोळीबार मैदान येथे उद्या (दि. १७) पासून सोमवार (दि. २० फेब्र...
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल पुणे : वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एसटी चालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यांना तरी न्याय द्या, अशा शब्दात आपला संताप व्यक्त क...
पुणे : ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत येथे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील काही विद्यार्थ्यांना एटिकेटी लागल्याने त्यांना मिळत असलेली 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' बंद झाली आहे. अशा स्थितीत त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्य...
भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक मुंबई: भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याचा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणुन महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भिमाशंकर कडे पाहिले जाते. मात्र आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव तोंडावर आल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकर ...
आसाम सरकारचा अजब दावा देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम राज्यात असल्याचा दावा आसाममध्ये असलेल्या भाजप सरकारकडून करण्यात आला आहे. यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत. यातील पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे देशभरातील...
सुप्रिया सुळेंनी 'ED सरकार' म्हणत केली टीका भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद उफाळला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या...
Parbhani : देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत राजकारणी आहेत, त्यांच्याकडून असे स्टेटमेंट अपेक्षित नव्हते, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी परभणीत पत्रकाराशी बोलतांना व्यक्त केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना हो...
'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे क...
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.फडणवीस...
गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटा...
पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आ...
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद...
पुणे : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची संख्या एक हजारांहून अधिक पर्यंत वाढवावी. याचा थेट फायदा या मुलांना मिळू शकेल, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच...
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे, दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासोबतच रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासद...
खडकवासला : उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. देर आए, दुरुस्त आए, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला. अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमा...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त विधान केल्याने मागील काही महिन्यांपासून ते चर्चेत होते. राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील झाली होती. यादर...