राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,' असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला."निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्य...
माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आह...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे ...
'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये रा...
"देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ललित पाटील पळून गेला. मग, तुम्ही ललित पाटीलला कसं काय पळून जाऊन दिलं? याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री म्हणतात 'सगळ्यांना उघड करणार…' हा माणूस पळूनच कसा गेला, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, याची वाट बघतोय." असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे...
राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
कंत्राटी पोलीस भरतीला बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड पुणे : …तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा आपल...
खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड Contract Police Recruitment | पुणे : …तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर (Contract Po...
बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड पुणे : …तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार' बाऊन्सर' (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास...
सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपासोबत जाणार असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला अध्यक्ष कर...
सुप्रिया सुळे का होत्या अस्वस्थ?; इन्साईड स्टोरी काय? योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटातही याच मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडीही चव्हाट्यावर येऊ लाग...
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? मुंबई- शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे ...
सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य ...
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ! Supriya Sule On BJP Offer : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्य...
शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजीचा शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत. याची कबुलीच छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत, असं सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमीच चर्चिला जातो. या शपथविधीबाबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत असतात. दरम्यान, अजित पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या शपथविधीवर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, श...
छगन भुजबळ यांनी पहायचे शपथविधी आणि 2 जून चा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत, हे भुजबळांनी कबूल केलं, त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतला गेला हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.