1 minute reading time (59 words)

[TV9 Marathi]वाघनखं खरी की खोटी हे भाजपने सांगावं : सुप्रिया सुळे

वाघनखं खरी की खोटी हे भाजपने सांगावं : सुप्रिया सुळे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती द्यावी असेही त्या म्हणाल्या. 

[Times Now Marathi]अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा स...
[Lokshahi Marathi]'सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बन...