[TV9 Marathi]ओडिशा ट्रेन अपघातावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

ओडिशा ट्रेन अपघातावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत वेदानादायी सकाळ, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी एका अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघातात आपण अनेकांना गमावले. मी रेल्वे आणि राज्य प्राधिकरणांना दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची विनंती कर...

Read More
  528 Hits

[maharashtra lokmanch]होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

होर्डिंग कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

अहवाल मागवून सुरक्षा ऑडिट करण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली...

Read More
  475 Hits

[thekarbhari]अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

Pune Hoardings News| पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका (Pune and pimpari chinchwad municipal corporation) हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग (Hoardings) कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी चिंता व्यक्त केली असून पालकमंत्र्यांनी याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावे...

Read More
  533 Hits

[saamtv]पुण्यातील 'त्या' गंभीर घटनेनंतर सुप्रिया सुळेंचे ट्विट

पुण्यातील 'त्या' गंभीर घटनेनंतर सुप्रिया सुळेंचे ट्विट

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी तात्काळ लक्ष द्यावे Supriya Sule News : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी होत असलेल्या होर्डिंग कोसळण्याच्या घटनांबाबत खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी ट्विट करुन चिंता व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी (pune guardian minister chandrakant patil) याबाबत अहवाल मागवून संबंधीत यंत्रणांन...

Read More
  601 Hits

[sakal]बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदाराचा लेखाजोखा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या. सतराव्या लोकसभेतील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभेत २१९ चर्चासत्रांत सहभागी होत तब्बल ५४६ प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडत द...

Read More
  547 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी रस्त्यावर उतरत सोडवली कोंडी

सुप्रिया सुळेंनी रस्त्यावर उतरत सोडवली कोंडी

पुण्यात ट्रॅफिक जाम! खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली. पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सुळे देखील या मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी...

Read More
  542 Hits

[saamtv]सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

सुप्रिया सुळेंनी बजावली ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी!

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वत: उतरल्या रस्त्यावर Supriya Sule Latest News : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात चक्क ट्रँफिक हवालदाराची ड्यूटी बजावली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि वाहनांना वाट मोकळी करून दिली. पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीजवळ सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान सुप्रिया सु...

Read More
  562 Hits

[ABP MAJHA]विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्णच

संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे Supriya Sule : देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्णच आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारव...

Read More
  490 Hits

लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे

लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे

 उद्घाटनावरुन Supriya Sule यांची टीका लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असायलाच हवा. नव्या संसदभवनाचा कार्यक्रमाला विरोध पक्षातील नेते नसतील तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

Read More
  448 Hits

[loksatta]“न्याय मागणारे आता…”,

कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) केलं. दुसरीकडे जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर भ...

Read More
  549 Hits

[sarkarnama]महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची अनेक कामे प्रलंबित

निवडणुका त्वरीत घेण्याची गरज : सुप्रिया सुळे  Pune News : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या...

Read More
  546 Hits

[sakal]महापालिकेत समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा

महापालिकेत समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा

सुप्रिया सुळे यांची मागणी  धायरी - पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागण...

Read More
  424 Hits

[thekarbhari]Water supply to the Merged villages should be restored without shutting down on Thursday

Water supply to the Merged villages should be restored without shutting down on Thursday

Water Cut In Pune on Thursday | To save water, the Pune Municipal Corporation (PMC) has decided to shut down the water supply of the entire Pune city every Thursday (water cut in pune on Thursday). If this is done, the suburbs, which are already supplied with water during the day, will have to suffer more. Keeping this problem in mind, MP Supriya S...

Read More
  578 Hits

[maharashtralokmanch]समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे : पाण्याच्या बचतीसाठी पुणे महापालिकेने संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली...

Read More
  426 Hits

[punekarnews]MP Supriya Sule Urges Pune Municipal Corporation To Reconsider Water Supply Cut Every Week

Supriya-Sule-11

Dhayari,18th May 2023: In an effort to conserve water, the Pune Municipal Corporation (PMC) has made the decision to halt water supply to the entire city every Thursday. However, this move poses additional challenges for the suburbs, which already experience limited water supply during the day. Recognizing this issue, Member of Parliament Supriya S...

Read More
  591 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

Pune Supriya sule :पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्...

Read More
  527 Hits

[loksatta]चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी चांदणी चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाला स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी आणि सातत्याने अपघात होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी चांदणी चौकात पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम अंत...

Read More
  537 Hits

[divya marathi]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या

खासदार सुप्रिया सुळेंचे 'नॅशनल हायवे' आणि मनपा आयुक्तांना पत्र चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठर...

Read More
  564 Hits

[maharashtralokmanch]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पु...

Read More
  559 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

सुप्रिया सुळे उतरल्या बॅडमिंटन कोर्टात

 सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात

Read More
  560 Hits