सुप्रिया सुळे यांचे विधान पुणे :- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठे विधान केले होते. शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान आंबे...
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या… राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादाव...
संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा – सुप्रिया सुळे पुणे – कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सु...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते चांगले मंत्री, त्यांना... Supriya Sule On Nitin Gadkari: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामांचं कौतुक विरोधी पक्षातील नेते देखील वारंवार करत असताना दिसतात. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत एक महत्वाचं वक्तव्य केल...
हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्याच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जातेे. पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते. म्हणून ते आमच्यावर टीका करतात अ...
सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. "बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. बाळासा...
भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची...
खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला पुणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे म्हणत राष्ट्रवा...
महापालिका आयुक्तांना दिल्या 'या' सूचना पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी...
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चांगलंच सुनावलं आहे."आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपण...
सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागत...
...तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते. Supriya Sule On CM Eknath Shinde: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती दिली होती. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समा...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. त्याचबरोबर बारामतीत येणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे स्वागत असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्याचबरोबर नगरसेवक नसल्याने पुण्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांचे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले. यावर अजित पवारांच्या भगिनी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अने...
खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन मंथन शिबीर खडकवासला विधानसभा मतदार संघ खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन
सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आक्रमक होत अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलनेही केली. रा...
सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती पुणे, 7 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल...
सुप्रिया सुळे संतापल्या महिलांचा वापर हा स्वतःच्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. चांगली संधी मिळाली तर माय-बाप जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवू शकेल, यासाठी मी राजकारणात आले, असं मत त्यांनी व्यक्त केलं आ...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणाविषयी बोलताना राग व्यक्त केला. महिलांवर राजकारणात होत असलेले आरोप आणि महिलांचा राजकीय वापर यावर सुळेंनी भाष्य केलं.