[TV9 Marathi]आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं तरीही आम्ही लढा कायम ठेवणार

आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं तरीही आम्ही लढा कायम ठेवणार

 सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरव...

Read More
  107 Hits

[TV9 Marathi]'महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा' सुळेंच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद

'महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा' सुळेंच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद

खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...

Read More
  118 Hits

[HT Marathi]निवडणूक आयोग नि:पक्षपाती असला पाहिजे - सुप्रिया सुळे

निवडणूक आयोग नि:पक्षपाती असला पाहिजे - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोग हा नि:पक्षपाती असला पाहिजे एवढंच म्...

Read More
  109 Hits

[TV9 Marathi]दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी सुळेंकडून मदतीचं आश्वासन

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी सुळेंकडून मदतीचं आश्वासन

'राजधानीतील मराठी साहित्य संमेलन दिल्लीत मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल', अशा भावना 'मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली महाराष्ट्रापासून दूर असली तरीही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कायम मराठी माणूस धावला आहे, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य ...

Read More
  115 Hits

[Saamana]चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

चिन्हाचा घोळ आणि राष्ट्रवादीनं गमावल्या 11 जागा; Supriya Sule यांनी सगळंच सांगितलं

निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  

Read More
  97 Hits

[Lokshahi Marathi]महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुळे यांची मागणी

खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...

Read More
  113 Hits

[Sansad TV]Supriya Sule's Remarks |The Readjustment of Representation of ST State of Goa Bill, 2024

 Supriya Sule's Remarks |The Readjustment of Representation of ST State of Goa Bill, 2024

 Discussion on the The Readjustment of Representation of Scheduled Tribes in Assembly Constituencies of the State of Goa Bill, 2024 in Lok Sabha that the Bill for enabling reservation of seats in accordance with article 332 of the Constitution for effective democratic participation of members of Scheduled Tribes and to provide for the readjust...

Read More
  310 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय?

 सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय?

सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय? संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. 

Read More
  418 Hits

[Maharashtra Times]काँग्रेसच्या कार्याचा दाखला, भाजपच्या प्रश्नांना Supriya Sule यांचं उत्तर, इंग्रजीतून खणखणीत भाषण

काँग्रेसच्या कार्याचा दाखला, भाजपच्या प्रश्नांना Supriya Sule यांचं उत्तर, इंग्रजीतून खणखणीत भाषण

 शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणाने सभागृह गाजवलं. मंगळवारी संसदेत राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळेंनी इंग्रजी भाषेतून भाजपच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं. भाजपने काँग्रेस सरकारवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.

Read More
  223 Hits

[Zee 24 Taas]वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

लोकसभेत आज घटनादुरुस्ती (१२९ वी) विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भूमिका मांडली. हे विधेयक केंद्र-राज्य परस्पर संबंध आणि साहचर्य यांच्या तत्वाला धक्का लावणारे आहे असे मत मांडले. हे विधेयक निवडणूक आयोगाला राज्य सरकारे बरखास्त करण्याचे अधिकार देणे हे योग्य नाही असेही यावेळी...

Read More
  209 Hits

[Mumbai Tak]सुप्रियाताईंचा जोरदार प्रश्न, लोकसभेत मुरलीधर मोहोळांचं खणखणीत उत्तर

Supriyatai's strong question, Muralidhar Mohola's dignified answer in the Lok Sabha

 लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या कालावधीत सहकारी साखर कारखान्याविषयी प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने घोडगंगा आणि राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेला निधी राज्य सरकारने वितरीत केलेला नाही. यामुळे निधीसाठी साखर कारखान्यांना न्यायालयात जावे लागते तर याबाबत सरकारची भूमिका काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. सहकार राज्यमंत्र्यांनी ...

Read More
  206 Hits

[News18 Lokmat]सुळे बोलताना कान देऊन ऐकत होते Amit Shah आणि Rajnath Singh

सुळे बोलताना कान देऊन ऐकत होते Amit Shah आणि Rajnath Singh

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेची संयुक्त समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करणारे संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि संबंधित 'केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४' कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आले. ज्याला विरोधी प...

Read More
  192 Hits

[News State Maharashtra Goa]हे विधेयक संविधान आणि संघराज्याच्या विरोधात आहे

हे विधेयक संविधान आणि संघराज्याच्या विरोधात आहे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेची संयुक्त समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करणारे संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि संबंधित 'केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४' कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आले. ज्याला विरोधी प...

Read More
  196 Hits

[Sansad TV]Supriya Sule's Remarks | Supplementary Demands for Grants - First Batch for 2024-25

download-50

Spoke on the Supplementary Demands for Grants in the Lok Sabha today, making the following observations:Appreciated the reduced value and improved organisation of this batch of Supplementary Demands for Grants in comparison to previous years. 

Read More
  234 Hits

[TV9 Marathi]महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं

 महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं

संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी...

Read More
  195 Hits

[ABP MAJHA]कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी उठवला लोकसभेत आवाज

कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी उठवला लोकसभेत आवाज

संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सुळेंनी...

Read More
  190 Hits

[Mumbai Tak]सुळेंकडून प्रश्नांची सरबत्ती, शेवटी माईक बंद, संसदेत काय झालं?

सुळेंकडून प्रश्नांची सरबत्ती, शेवटी माईक बंद, संसदेत काय झालं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक मुद्दा, सुप्रिया सुळेंनी भाषण गाजवलं.कांदा 1500 रूपयांवर, शेतकरी रडतोय; सु...

Read More
  189 Hits

[Vishay Khol]APolitical Portrait - Supriya Sule | Season Finale

APolitical Portrait - Supriya Sule | Season Finale

 In this new episode of APolitical Portrait, we sit down with Supriya Sule, a dynamic female politician and the daughter of veteran leader Sharad Pawar. Filmed at the iconic Yashwantrao Chavan Centre, this interview delves into Supriya Sule's political and personal journey. From her early days growing up in the shadow of her father's legacy to...

Read More
  238 Hits

[Mumbai Tak]विधानसभेतील पराभवानंतर सुप्रियाताईंचं लोकसभेत खणखणीत भाषण

विधानसभेतील पराभवानंतर सुप्रियाताईंचं लोकसभेत खणखणीत भाषण

 विधानसभेतील पराभवानंतर सुप्रियाताईंचं लोकसभेत खणखणीत भाषण... संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदार देखील सक्रीयपणे सहभागी होताना दिसले. आपल्या भागातील वेगवेगळे प्रश्न लोकसभेत मांडताना खासदार दिसून येत आहेत.

Read More
  192 Hits

[News Nation]Supriya Sule ने रेल मंत्री Ashwini Vaishnav से पूछा तगड़ा सवाल

Supriya Sule ने रेल मंत्री Ashwini Vaishnav से पूछा तगड़ा सवाल

 Supriya Sule ने रेल मंत्री Ashwini Vaishnav से पूछा तगड़ा सवाल

Read More
  203 Hits