महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्...
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया स...
शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाहांना माहिती आहे. त्यामुळेच शाहांनी शरद पवारांवर टीका केली आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आह...
महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना प्रत्युत्त...
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटावर होणार लक्ष्मी प्रसन्न विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छे...
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आगोयाने मान्यता दिली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा...
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला शंभर हत्तीचे बळ आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने मोठ्या साहेबांच्या गटाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे. 8 जुलै रोजी गटाने जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. ...
म्हणाल्या, "आम्ही न्यायालयात धाव घेणार आणि..." शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत १५ आणि १६ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच...
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदन प्रस्तावार भाषण केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या प...

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी'चे अपयश आणि NEET -UG परीक्षेतील पेपरफुटीचे (NEET Paper Leak) प्रकरण याबाबत सभागृहात आज सविस्तर चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. संसदेच्या द...
खासदार सुप्रिया सुळेंंची मागणी राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट - युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. सरक...
जेव्हा 150 खासदार निलंबित झाले होते... लोकसभेने बुधवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड केली. दरम्यान, त्यांच्या निवडीवर सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लोकसभा अध्यक्ष ...
खऱ्या राष्ट्रवादीवरुन कोण, काय म्हणाले? नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि अध्यक्ष कोण, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदा...
सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रोखठोक शुभेच्छा ओम बिर्ला (Om Birla) यांची लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) म्हणून आवाजी मतदानाने निवड बुधवारी (26 जून) करण्यात आली. या वेळी अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या खास आणि रोखठ...
लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
SUPRIYA SULE यांचा विश्वास २४ जून रोजी खासदारांचा शपथविधी सोहळा संसदभवन येथे सुरु झाला आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहण करत आहेत. या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदव...
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. आज त्यांनी आपल्या खासदारपदाची शपथ घेतली सुळे यांनी मराठीत शपथ घेतली. पण यावेळी त्यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकली त्यांनी नक्की काय...