[hindustantimes]“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”

“लढणाऱ्या पोरीसाठी बाप बुलंद..”

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. अजित...

Read More
  388 Hits

[ABP MAJHA]बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा

बापावर बोलायचं नाही, दादांना इशारा

सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छो...

Read More
  445 Hits

[ABP MAJHA]राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य नाही- सुप्रिया सुळे

राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य नाही- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची टीका केली. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होण...

Read More
  427 Hits

[लोकसत्ता]“आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात, कुणीही….”

“आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात, कुणीही….”

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला शरद पवारांनी आमच्याशी डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्र...

Read More
  434 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक, शालोपयोगी वस्तूंचे वाटप

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक, शालोपयोगी वस्तूंचे वाटप

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक तुला, सोशल मीडियावरुन केले होते आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तकांचे वाटप करावे असे आवाहन केले होते. ...

Read More
  456 Hits

[ABP MAJHA ]अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार?

अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी देणार?

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले.... Supriya Sule : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Supriya Sule) यांनी पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्य...

Read More
  357 Hits

[sarkarnama]निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत

सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका Indapur News : गेल्या अनेक वर्षांपासून मी वारीत सहभागी होत आहे; परंतू आजपर्यंत हे लोक (भाजप नेते) कधीच वारीत दिसले नाहीत. यंदा मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि भाजप वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या पश्चातापामुमुळे मुंबईतील या लोकांची (भाजप) टोळी वारीत दाखल झाली आहे. पण, त्यांचे दिवस आता भरले आहेत, अशी टी...

Read More
  457 Hits

[ABP MAJHA ]शेजारी बसणं गुन्हा आहे का?

शेजारी बसणं गुन्हा आहे का

मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी ब...

Read More
  368 Hits

[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.  

Read More
  401 Hits

[TV9 Marathi]लोकशाही उरलीच नाही,

दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका

फक्त दडपशाही सुरू असल्याची सुळेंची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तर एका आंदोलनात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. मा...

Read More
  454 Hits

[eduvarta]शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून अजूनही पालक (Parents) मुलांच्या साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. पण वह्या-पुस्तकांपासून इतर शालेय साहित्य (School Materials) खरेदी करताना पालकांचा खिसा रिकामा होत आहे. बहुतेक साहित्य महागल्याच्या पालकांच्या तक्रारी असून खासदार सुप्रिया सुळे (MP Supr...

Read More
  863 Hits

[saamtv]अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन

अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन

ते सर्वांनाच हवे असतात; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पण...

Read More
  465 Hits

[loksatta]“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

“अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, त्यामुळे…”

केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया  शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं. नेमकं काय म्हणाले केसरकर? ...

Read More
  389 Hits

[maharashtratimes]अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एकेकाळचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. अमिताभ यांचा आवाज, फोटो, लूक आणि ऑटोग्राफही चालतो. त्याच धर्तीवर अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी ...

Read More
  395 Hits

[ABP MAJHA]केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील

केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार - खासदार सुप्रिया सुळे  केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाब...

Read More
  405 Hits

[loksatta]“जर काही झालं, तर त्याची जबाबदारी गृह विभागाची असेल”

शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा इशारा “जर काही झालं, तर त्याची जबाबदारी गृह विभागाची असेल”

शरद पवारांना धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. "तुमचाही लवकरच दाभोलकर होणार", अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली असून त्या पोस्टमध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद ...

Read More
  404 Hits

[Saam TV]शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

गृहमंत्रालयानं तातडीने दाखल घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी  शरद पवार तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटद्वारे देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत. दरम्यान, त्यांनी देशासह राज्यातील गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे....

Read More
  378 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन

सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन

गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती पुण्याच्या आळंदीत खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाचं निमित्त होतं. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कीर्तनकारांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात कीर्तन सादर केले.या भक्तिमय वात...

Read More
  392 Hits

[TV9 Marathi]राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

राज्यात सारखंच तणावपूर्ण वातावरण कसं असू शकतं?

सर्व घटनेला गृह विभाग जबाबदार- खासदार सुप्रिया सुळे   मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

Read More
  452 Hits

मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

मुंबईत टेक्स्टाईल कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुप्रिया सुळे,अरविदं सावंतांकडून केंद्राच्या धोरणाचा निषेध  नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही. त्याबद्दल आज (२ जून) एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. आणि कामगारांचं म्हणणं...

Read More
  417 Hits