[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

umaiमुंबई विकास आराखड्यावरुन शरद पवार गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन केले. मुंबई विकास आराखड्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपविली आहे. मात्र, केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे आज आंदोलन करण्यात आले.

Read More
  712 Hits